Dictionaries | References घ घरी येणें Script: Devanagari Meaning Related Words घरी येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी मुलगी विवाह झाल्यावर पतिगृही जाते. ती तेथेच राहावयाची असते पण वैधव्य आल्यास ती पितृगृही परत येते. यावरून स्त्री विधवा होणें. ‘कुटुंब मोठे, दोन बहिणी घरी आलेल्या,’ -मनोरंजन, आगकर अंक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP