Dictionaries | References

घरी बसविणें

   
Script: Devanagari

घरी बसविणें     

१. कामावरून काढणें. २. निरुद्योगी, निरुपयोगी ठेवणें. २. बेकार बनविणें. ‘सरबत, पन्हे, दूधसाखर, घोटा व थंडाई, यांस चहा, कॉफी, सोडावाटर, लेमोनेट आणि शांपेन दारूने घरी बसविले.’-शाब १.५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP