Dictionaries | References

बसविणें

   
Script: Devanagari

बसविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

बसविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To seat. To fix, fasten. To impose or lay upon. To lay, settle. To inflict or bring upon. To fit, suit, adapt. To establish or set up.

बसविणें     

स.क्रि.  
बसायास लावणें . व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा । - केका ५ .
पक्कें करणें ; बांधणें ; स्थिर करणें ( कोणत्याहि स्थितींत ).
माथीं मारणें ; सोंपणें ; लादणें .
थंड करणें ; शमविणें ; स्थिर करणें ; विश्रांति घेण्यास लावणें .
भोगावयास लावणें ; वर आणणें ; गुदरविणें ( कांहीं अनिष्ट ).
योग्य करणें ; जमविणें ; लावणें ; जुळविणें ; मिळविणें .
स्थापणें ( राज्य , सत्ता , कानू , विधि , वहिवाट ).
( बायकी ) न्हाणवलीस मखरांत ठेवणें ( गर्भाधानाच्या पूर्वीं ). [ बसणें ] बसवी - स्त्री .
( बाजारांत बसणारी ) वेश्या ; कसबीण ; निर्लज्जत्वादि गुणविशिष्ट गरती स्त्री
जंगम मताची कसबीण . - शास्त्रीको .
देवळी ; मुरळी . [ बसणें ]

Related Words

पठ बसविणें   डाव बसविणें   घडा बसविणें   पैठ बसविणें   चौकी बसविणें   बसविणें   कागदावर बसविणें   घर बसविणें   घरी बसविणें   समीकरण बसविणें   वेळवावर बसविणें   गालांत बसविणें   तळावर बसविणें   डोईवर बसविणें   मांडीवर बसविणें   मेखेवर बसविणें   धाब्यावर बसविणें   धुर्‍यावर बसविणें   ध्रुवपदीं बसविणें   देवाशीं बसविणें   देव्हार्‍यांत बसविणें   पगडा बसविणें   पटाला बसविणें   पाटी बसविणें   सोई बसविणें   सोय बसविणें   मुलगा पाटीवर बसविणें   मूल पाटीवर बसविणें   रडत राऊत घोडयावर बसविणें   रडतराव घोडयावर बसविणें   पायरीचा दगड पायरींत बसविणें   पलंगावर बसणें, बसविणें   हरभर्‍याच्या झाडावर बसविणें   मुंढवणें   पैठ बसणें   तंबू ठोकणें   फळयार बसवप   कूळ ठेवणें   मुलखांत दिवा लावणें   आसन जमविणें   चोंबणें   पंगतीस घेणें   ठेका लावून देणें   आधींच रडे, तो घोडें काय चढे   संदाळणें   शंख करावयास लावणें   गांव मारणें   डोळा बांधणें   मुंदणें   पाट बांधणें   पैठा करणें   सैल दोरी देणें सोडणें   खांचविणें   संयुक्तधातु   पाठ उचलणें   हणगोबा करणें   खोलबंदी   शिणारणें   सई करणें   छकवाछकवी   चप्पी   चरपट्टी   डोई टेकणें   बिटिंग बांधणें   रडतघोडें   पुंगी बंद करणें   फुलविणें   करभाग   किलेमाणी   घिगी   झाळणी   जवकणें   जवणें   जांगल   ठांसणें   मुंधणें   धाबें   ठेंगा   कर्णी   खंडेराव   करभार   खचणें   घर धरणें   अरळतरळ   चोंबा   जडप   जडविणें   जवखारणें   ठासणें   माठणें   ध्रुवपद   हातापायांची गठडी करणें   हातापायांची गठडी बांधणें   बोळवण बोळवणी   चोपटणें   जडण   जागल   दडपणें   ठणका   भेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP