Dictionaries | References ए एका कानावर पगडी, घरी रांड उघडी Script: Devanagari Meaning Related Words एका कानावर पगडी, घरी रांड उघडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाहेर खूप ऐट दाखवावयाची व घरी अगदी दैन्य असावयाचे, स्त्रीला नेसण्यास वस्त्रहि असावयाचे नाही, अशा मनुष्यास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP