Dictionaries | References

ज्‍योतींत ज्‍योत जाईल

   
Script: Devanagari

ज्‍योतींत ज्‍योत जाईल

   प्रत्‍येक प्राणि परमात्‍म्‍याचा अंश आहे. तेव्हां तो मरण पावला म्‍हणजे त्‍याची जीवज्‍योति परमात्‍म्‍यांत विलीन होते ही समजूत या म्‍हणीने व्यक्त होते. -संग्रामगीते ४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP