Dictionaries | References

साख्त

   
Script: Devanagari

साख्त     

 स्त्री. १ संबंध ; सख्य . कोणाचें म्हणणें राव शिंदे यांसी साख्त आहे . - रा ७ . १९५ . २ बजावणी . आपला जिम्मा साख्त करीत जाईल . - रा ८ . २१७ . [ फा . साख्तन् ‍ = करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP