Dictionaries | References ब बिंग बाहेर पडणें Script: Devanagari See also: बिंग बाहेर काढणें Meaning Related Words बिंग बाहेर पडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रहस्य उघडकीस आणणें. ‘ खाडिलकरी मेनकेनें मात्र त्या भगवंताचें बिंग बाहेर काढलें. ’ -नाकु ३.४१. ‘ विनोदानें मूळ स्वरुप मुळीं प्रतिगामी समाजाचीं बिंगें बाहेर काढणार्या सांधनांचें आहे. ’ -अत्रे, नाशिकसंमेलन भाषण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP