Dictionaries | References ब बाहेर Script: Devanagari See also: बाहीर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाहेर बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : बाइजो Rate this meaning Thank you! 👍 बाहेर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A Rate this meaning Thank you! 👍 बाहेर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad,prep Out or without. Beyond.बाहेर करणें Part with; dispose of.बाहेरचा External. Strange.बाहेरची A woman under menstruation.बाहेर निघणें-पडणें Leave her husband and home and take to the streets, or dwell with a strange man.बाहेरची बाधा A term for demoniac possession. Rate this meaning Thank you! 👍 बाहेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb आत नव्हे असे Ex. त्यांनी अस्त्रे बाहेर काढली. MODIFIES VERB:करणे असणे ONTOLOGY:स्थानसूचक (Place) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmবাহিৰত bdबाहेराव hinबाहर kasنٮ۪بر کُن kokभायर malപുറത്ത് nepबाहिर panਬਾਹਾਰ sanबहिः tamவெளியே telబయట urdباہر adverb अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे Ex. हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmবাহিৰত bdबाहेरायाव kanಹೊರತು kasاَتھہٕ نٮ۪بَر kokभायलें malഅപ്പുറം mniꯋꯥꯡꯃꯗ oriବାହାରେ sanपरम् tamஅப்பால் telమించి urdباہر , خارج adverb बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने Ex. हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:निश्चयात्मक (Affirmative) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:बाहेरूनWordnet:asmবাহিৰে bdबाइजो benবাইর kanಬಾಲ kasنٮ۪بٕرۍ , نٮ۪بَر کُن , نٮ۪بٕرۍ کِنۍ malപുറമേയായി nepगुञ्जित sanबहिः tamஇருந்தாலும் telబైట urdباہر , خارج میں , بیرون میں Rate this meaning Thank you! 👍 बाहेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. स्त्री. सैम्याबरोबरचे बिनलढाऊ लोक , बुणग्यांसारखे सैन्याबरोबरचें लोक . ' बहिरीचें लोक जाधवा मागें जात होते . त्याचें मागें स्वार पाठवून बाहेर माघारे फिरविली .' - पेद २५ . ८८ . बाहिर , बाहीरबुणगे पहा . आंतल्या बाजूहून भिन्न ठिकाणीं ; आंत नव्हे असें . उदा० घराबाहेर . विशिष्ट देश - काल - मर्यादा उल्लंघून ; शिवाय ; वेगळा . उदा० महिन्याचे बाहेर ; शिरस्त्याबाहेर . स्त्रीनें आपल्या नवर्यासंबंधीं बोलतांना योजावयाचा शब्द . वाहेर सांग कीं जेवायाचें झालें आहे . याच्या उलट नवरा जेव्हां आपल्या पत्नीसंबंधानें बोलतो तेव्हां तो घरांत हा शब्द वापरतो . [ सं . बहिस ; प्रा . बहिरो ; म . बाहिर . बाहेर ] म्ह० बाहेरचे शत्रू पुरवतात पण घरांतील भेद पुरवत नाहीं . - टिले १ . ३६ . ( वाप्र . )०करणें विकून टाकणें ; काढून टाकणें ; दूर करणें ( जिन्नस , मालमत्ता इ० ).०काढणें हद्दपार करणें . दाहिजें प्रजळती वैरी चिंतिती आन । बाहेर काढिले । - वसा ४ .०जाणें ( स्त्रियांच्या भाषेंत ) लघवीला जाणें . परसाकडे जाणें ; बहिर्दिशेस जाणें .०निघणें पडणें - विवाहित स्त्रीनें आपला नवरा सोडून परपुरुषाकडे जाणें ; घर सोडणें ; गृहत्याग करणें .०बसावयास -जाणें - मित्राच्या घरीं बसण्याकरतां जाणें . शौचास जाणें ; बहिर्दिशेस जाणें . सामाशब्द -०कोट पु. बाहेरील तट किंवा किल्ला ; आंतल्या तटाच्या बाहेरील तट . आंतील तट व बाहेरील तट यांच्या दरम्यानची जागा . किल्ल्याच्या बाहेरील प्रदेश . ख्याल - पु . रंडीबाजी ; बहिर्त्र्यसन . [ फा . खियाल ]०ख्याली स्त्री. व्यभिचार ; रंडिबाजी . - वि . छिनाल ; रंडिबाज ; बदफैली ; व्यभिचारी . बाहेरचा नाद - छंद - चटक - तलप - व्यसन - वेड - संवय असलेला .०गांव पुन . मोठ्या गांवाच्या बाहेर असलेला लहान गांव ; उपग्राम .०चार पु. स्वैराचार ; रंगेलपणा ; बदफैली वृत्तीनें राहणें . घरचारच्या उलट . चारी वि . स्वच्छंदी ; रंगेल ; घराबाहेर स्वैर वागणारा ; रांडबाज .०चाल चाली बाहेरची चाल - स्त्री . ज्योतिषशास्त्रविषयक वेळ , काल . नक्षत्रांची विशिष्ट संज्ञा . सूर्य नक्षत्रापासून चालू नक्षत्रापर्यंतच्या सात सात नक्षत्रांचे गट करुन त्यांतील पहिल्या चारांस आंत चालीचीं आणि पुढील तिहीस बाहेर चालीचीं नक्षत्रें म्हणतात . आंतचाल पहा .०बट्टा पु. नाण्याची देवघेव करतांना मिळालेला फायदा ( याच्या उलट आंतबट्टा = नुकसान ); नाण्यांच्या अदलाबदलीच्या वेळीं द्यावयाची वटणावळ .०भितर भीतर - क्रिवि . बाहेर किंवा आंत ; बाहेरील बाजूस किंवा आंतील बाजूस ; आंतबाहेर ; कोठेंहि किंवा कोणत्याहि ठिकाणीं . तो घोडा कोठें बाहेरभितर असेल त्यास शोधून आण . [ हिं . ]०मुदी स्त्री. बाह्यशोभा , देखावा ; बहिरंग . - वि . बाहेरुन डौल करणारा . तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती । - तुगा २८८० . [ सं . मोद = आनंद ]०रव बाहेरव बाहेरवसा बाहेरवासा - पु . बाहेरची बाधा पहा .०वाटेची - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .असणें - व्यभिचारी , बाहेरख्याली असणें . तारा बाहेरवाटेची आहे - हडप , झांकलीमूठ १२८ .०वार न. ( राजा . ) बाहेरील आवार ; बाहेरील बाजू , प्रदेश ; आंगण . [ बाहेर + आवार ]०वारा क्रिवि . ( राजा . ) ( घराबाहेरील किंवा आवाराबाहेरील ) मोकळ्या जागेंत - जागेवर ; बाहेर . [ बाहेरवार ]०सवडी स्त्री. बाह्यदृष्टि . हेंचि पहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरसवडिया भंगीं । - ज्ञा १० . ३२६ . - क्रिवि . बाह्यत :; वरपांगी . बाहेरचा वि . बाहेरील बाजूचा ; बाहेरील . परका ; तिर्हाईत ; कुटुंबांतील नसलेला ( नौकर इ० ). हलक्या जातीचा ( अस्पृश्य . महारमांग , भंगी इ० ). न्हावी ( ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या भाषेंत ). बाहेरचा छंद , नाद - पु . रंडीबाजी . बाहेरची - वि . ( बायकी ) विटाळशी ( क्रि० होणें ; बसणें ). बाहेरची पीडा - स्त्री . उपदंश ; गर्मीचा रोग . बाहेरची बाधा , बाहेर बाधा - स्त्री . भूतबाधा , भुतानें , पिशाच्यानें इ० झपाटणें . ( क्रि० लागणें ; होणें ; असणें ). बाहेरचें - न . ( बायकी ) भूतबाधा . बाहेरला , बाहेरील - वि . बाहेरचा पहा . पृष्ठभागावरला . बाहेरली , बाहेरली पीडा , बाधा - बाहेरची पीडा पहा . बाहेरलें - न . ( व . ) भूतपिशाचांची बाधा , पीडा , त्रास . ( व . ल . ) नपुंसक . बाहेरा - पु . ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या कानशिलावर केलेला वार . बाहेरील - वि . बाहेरचा पहा . बाहेरील टांग - स्त्री . ( कुस्ती ) आपल्या एका हातानें जोडीदाराचा हात आपल्या बगलेंतून घेऊन आपल्या दुसर्या हातानें त्याचें मनगट धरावें . आपल्या ज्या बगलेंत जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायानें जोडीदाराचा गुढघ्यापासून घोटापर्यंत पाय अडकवून त्याला झोका देऊन पाडणें . बाहेरुन - क्रिवि . बाहेरच्या बाजूनें ; बाहेरच्या बाजूकडून . बाहिरलू - वि . बाहेरचा . आंगौनि एकूणा झोलु । फेडितांचि तो बाहिरलू । - अमृ २ . ४८ . Related Words बाहेर बाहेर पडलेला बाहेर येणे बाहेर काढणे बाहेर काढणें बाहेर पडणे बाहेर बसणें बाहेर निघणे बाहेर चाल बाहेर चाली भांडें बाहेर येणें घरांत वाघ, बाहेर कोल्हें फूल बाहेर निघणें फूल बाहेर पडणें घरीं शिमगा, बाहेर दिवाळी तोंड बाहेर काढणें बाहेर पडण्याची छाती भांडवल बाहेर पडणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें बिंग बाहेर काढणें बिंग बाहेर पडणें उठ पाय बाहेर ऊठ की पळ बाहेर खड्यासारखा बाहेर पडणें घरांत उष्टी, बाहेर गोष्टी घरांतून बाहेर काढणें नख्या बाहेर काढणें पितळ बाहेर दिसणें पितळ बाहेर निघणें पितळ बाहेर पडणें बाहेर चांदणें अन् घरांत अंधार भायर घरीं सुख तर बाहेर चैन घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई घरांत भांडण, नि बाहेर हलकल्लोळ दार लोटलें आणि बाहेर झोपलें बहिः निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं घरीं उपवासी आणि बाहेर उल्हासी घरी नाहीं ज्वारी, आणि बाहेर उधारी रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये आंत असे जसें, बाहेर पडे तसें पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी expulsion outside कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन निर्गत বেরিয়ে থাকা ಹೊರಗೆ ಬರು നീണ്ടു നില്ക്കുക बाहेर खालाम बाहेर खालामजानाय बाहेर खालामनाय बाहेर जाणें बाहेर निघणें बाहेर पडणें बाहेराव نٮ۪بر کُن باہر வெளியே ਬਾਹਾਰ आत बाहेर करणे अंगा बाहेर झिडकारणें अंगा बाहेर झोंकणें अंगा बाहेर टाकणें अंगा बाहेर राखणें अंगा बाहेर सोडणें घरांत बेकारी, बाहेर ओकारी घरांत शूर, बाहेर भागुबाई घरीं आड बाहेर नदी आंत बाहेर करणें आंत बाहेर पाहणें दिवस दारीं बाहेर आला जसें आंत, तसें बाहेर बाहेर गेला, तिकडेच टांगला बाहेर पडून जाणें बाहेर बरवा, आंत हिरवा बाहेर बसावयास जाणें बिट्टा बाहेर पडणें बूट बाहेर पडणें बू बाहेर दाखविणें बू बाहेर पडणें बेंड बाहेर पडणें बेंड बाहेर येणें बैल आंत बाहेर घालणें मुस्कटांतलीं वासकटं बाहेर पडणें मेंदू बाहेर पडणें पाण्यांत म्हैस, बाहेर मोल पुड बाहेर येणें पाऊल बाहेर टाकणें पोट बाहेर पडणें पोट बाहेर पाडणें पोम बाहेर पडणें beyond बाइजो निस्केको இருந்தாலும் బయటకు వచ్చిన Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP