Dictionaries | References अं अंगा बाहेर सोडणें Script: Devanagari See also: अंगा बाहेर झिडकारणें , अंगा बाहेर झोंकणें , अंगा बाहेर टाकणें , अंगा बाहेर राखणें , अंगानिराळा Meaning Related Words अंगा बाहेर सोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी जबाबदारी घेण्याशीं, एखादें कार्यं करण्याशीं आपला संबंध नाहीं असें दाखवून त्यापासून अलिप्त राहाणें, मध्येंच सोडून देणें.एखाद्याशीं संबंध सोडून देणेंत्याला दूर करणेत्याच्या त्यागकरणें, ‘ पेशव्यांनीं आम्हांला अंगाबाहेर टाकलें आहे.’-अंस्तभा १४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP