कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था
Ex. धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benদেউলে
gujદિવાલા
hinदिवाला
kanದಿವಾಳಿ
kasدٮ۪وولہٕ
kokदिवाळें
malപാപ്പരത്തം
mniꯁꯦꯟꯗꯣꯟꯅ꯭ꯈꯋ꯭ꯥꯡ꯭ꯀꯣꯏꯕ
panਦਿਵਾਲਾ
sanविपन्नार्थता
tamநஷ்டம்
telదివాలా
एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव
Ex. ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benনিঃশেষ
gujદેવાળું
oriଗୁଡ଼ୁମ୍
panਦਿਵਾਲਾ
tamதிவால்
telదివాలా
urdدیوالہ