Dictionaries | References

थकणे

   
Script: Devanagari

थकणे

 क्रि.  ग्लानी येणे , गळणे , दमणे , भागणे , मरगळणे , शक्ती जाणे , शिणणे ;
 क्रि.  कर्जफेडीत दिरंगाई होणे , बुडणे ;
 क्रि.  मती कुंठित होणे , मती गुंग होणे .

थकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  थकून जाणे   Ex. दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
SYNONYM:
दमणे
Wordnet:
asmভাগৰ লগা
bdमें
hinथकना
kanಆಯಾಸಗೊಳ್ಳು
kasتَھکُن
kokथकप
malക്ഷീണിക്കുക
mniꯆꯣꯛꯊꯕ
nepथाक्नु
oriଥକି ପଡ଼ିବା
panਥੱਕਣਾ
sanग्लै
tamசோர்வுஅடை
urdتھکنا , ہارنا
 verb  शरीर ढिले किंवा शिथिल झाल्यामुळे काम करण्यायोग्य न राहणे   Ex. म्हातारपणी शरीर थकते.
HYPERNYMY:
होणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
malതുപ്പുക
   See : दमणे

थकणे

 अ.क्रि.  १ दमणे ; शिणणे ; भागणे ; थकवा येणे . २ शक्ति क्षीण होणे ; बेजार होणे ( म्हातारपण , रोग इ० कांमुळे ). ३ मति गुंग , कुंठित होणे . ४ दिवाळे निघणे ; पैसा नसल्यामुळे व्यापार थांबणे , चालेनासा होणे . ५ बुडणे ; उगवेनासे होणे ( कर्जाऊ दिलेली रक्कम , पैसे ). [ सं . स्थग ; प्रा . थक्क ; हिं . ]
०भागणे   अक्रि . थकणे ; दमणे ; बेजार होणे . थकले कूळ न . दिवाळे वाजल्याने किंवा अतिशय गरीबीने कर्ज फेडण्यास असमर्थ असलेला मनुष्य , कुटुंब अथवा कूळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP