Dictionaries | References

लंघणे

   
Script: Devanagari

लंघणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

लंघणे

 अ.क्रि.  
   क्षीण , अशक्त होणे .
   थकणे व वेंगणे ( रोग , उपवास , श्रम यांमुळे ). - सक्रि . ( काव्य )
   ओलांडणे ; आक्रमणे . - ज्ञा १५ . ३५९ . स्वापद पक्षियांचे पाळे । पळती लंघिती अंतराळे । - मुआदि ४ . १०७ .
   ( ल . ) अतिक्रमणे . [ सं . लंघन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP