Dictionaries | References त तुटणे Script: Devanagari Meaning Related Words तुटणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अलग होणे , छकले पडणे , तुकडे पडणे , फुटणे , मोडणे ;क्रि. तोड निघने , मिटणे , संपणे ( भांडण ). तुटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb तुकडे पडणे Ex. हातातून निसटल्याने मूर्ती तुटली HYPERNYMY:असणे ONTOLOGY:विनाशसूचक (Destruction) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मोडणे भंगणेWordnet:asmভঙা bdबाय benভাঙ্গা;১ gujટૂટવું hinटूटना kanಒಡೆ kasپٕھٹُن kokफुटप mniꯀꯥꯏꯕ nepफुट्नु oriଭାଙ୍ଗିଯିବା panਟੁਟਣਾ telవిరుగు urdٹوٹنا , پھوٹنا , شکست ہونا verb संबंध संपुष्टात येणे Ex. ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली. / ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मोडणेWordnet:kasژھٮ۪ن گَژُھن malതകരുക panਟੁੱਟਣਾ tamநின்றுபோ urdٹوٹنا , منقطع ہونا verb एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे Ex. गावातले जुने घर तुटले. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:विनाशसूचक (Destruction) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मोडणेWordnet:kasخَتَم گَژھُن , مۄکلُن malതകരുക panਟੁੱਟਣਾ sanनश् urdٹوٹنا , , نیست ونابود ہونا , بکھرنا , بربادہونا noun तुटण्याची क्रिया किंवा भाव Ex. तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली. HYPONYMY:तडकणे ONTOLOGY:घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmভাঙি যোৱা benভেঙ্গে যাওয়া gujતૂટવું hinटूटना kasپُٕھٹُن kokफूटणी malപൊട്ടുന്ന mniꯀꯥꯏꯕ nepफुटाइ panਟੁੱਟਨਾ sanभङ्गः tamஉடைந்த telవిరుగు urdٹوٹنا , پھوٹنا , ٹکڑےٹکڑےہونا , منتشرہونا , چورہونا , ریزہ ریزہ ہونا , ٹوٹ , پھوٹ , انتشار , بکھراؤ See : पडणे, मोडणे तुटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ मोडणे ; छकले , तुकडे पडणे . म्ह ०नखाने तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे ! २ घटणे ; कमी होणे ; उतरणे ; न्यून होणे ; कमती येणे . ओला चारा नाहीसा होतांच गाईचे दूध तुटले . त्या मापाने मोजून आणलेले ह्या मापाने दोन शेर तुटले . ३ मोडणे ; तुकडे तुकडे होणे ; विस्कळीत होणे ; फुटणे ( एकत्र जमलेला समुदाय , संघ , मंडळ , समाईक धंदा ). ४ सुटणे ; नाहीशी होणे ( मैत्री , संबंध ). ५ वेगळे होणे ; निरनिराळे होणे , परस्पर भिन्न होणे ( एकत्र - सहकार्याने काम करणारे लोक , मित्रभावाने असणारे ). ६ तुटून पडणे ; एखाद्यावर चवताळणे ; अंगावर येणे ; ताशेर झाडणे . ७ अतिक्रमण , उल्लंघन होणे ( जमीनीच अथवा अंतराचे ); ओलांडणे , आक्रमणे , चालून जाणे ( वाट , अंतर ). ८ दिवाळे वाजणे . ९ अशक्त , क्षीण होणे ; खालावणे ( शरीर , प्रकृति इ० ). १० मोडणे ; अनासक्त , विमुख होणे ( मन , मर्जी इ० ). ११ संपणे ; मिटणे ; तोड होणे , निघणे ( भांडण , कलह भेद यांत ). १२ कमी होणे ; छाटला जाणे ( पगार , सैन्य , कोणतीहि ठरीव रक्कम ). १३ ( मूल ) अंगावरुन सुटणे ; स्तनपान करण्याचे बंद करणे . [ सं . त्रुट - त्रुटण ; प्रा . तुट्टण ] ( वाप्र . ) तुटून पडणे - ( कामावर ) निश्चयाने आणि जोराने लागणे ; ( मनुष्याच्या ) अंगावर चवताळून जाणे , चालून जाणे ; शिव्या देत सुटणे ; अतिशय रागावून बोलणे . म्ह ० फुटले मोती तुटले मन सांधू न शके विधाता . सामाशब्द - तुटपुटा - ट्ठा - पु . घोड्याच्या तोंडावरील दोन तीन जागी तुटलेला पांढरा पट्टा . - अश्वप १ . ९५ . [ तुटणे + पट्टा ] तुटपाऊस - पु . कधी पडतो कधी पडत नाही असा पाऊस ; एकसारखा न पडणारा पाऊस ; तुटकपाऊस पहा . [ तुटक + पाऊस ] तुटपाणी - पु . ( को . ) नुकत्याच उगवून वर आलेल्या लहान पिकास जीव जगण्या इतकेच दिलेले पाणी . [ तुटक + पाणी ] तुटपुंजा - वि . १ थोड्क्या भांडवलावर धंदा , सावकारी इ० करणारा ( मनुष्य ). २ अपूर्ण ; अपुरा ; अल्प ( पदार्थ , काम ). [ तुट + पुंजी ] तुटमिती ( व्याज ) - न . मुदलांतून वसूल झालेली रक्कम उणे करुन बाकी राहिलेल्या रकमेवर आकारलेले व्याज ; असे व्याज आकारण्याची पद्धत ; कटमिति . Related Words तुटणे संपर्क तुटणे ভাঙ্গা;১ ਟੁਟਣਾ ટૂટવું പൊട്ടുക संपर्क टूटना संपर्क तुटप رٲبطہٕ ژیھیٚنُن پٕھٹُن தொடர்பை துண்டி సంభందంతెగిపోవువ్యక్తి सोमोन्दो गैया जा সম্পর্ক ভেঙে যাওয়া ਸੰਪਰਕ ਟੁੱਟਣਾ સંપર્ક તૂટવો ಸಂಪರ್ಕ ಕಡಿದು ಹೋಗು ബന്ധം വേർപെടുക भञ्ज् फुट्नु ଭାଙ୍ଗିଯିବା break off ভঙা ಒಡೆ टूटना విరుగు बाय फुटप break-up dissolve உடை भंगणे snapping of conductor कणशः अस्तुटेपणा तुटारी भंग होणे तुटीर तूट खाणें तटतटणे निर्तुंटक वेगळे होणे severance तुटवळा तुटाड तुटाडा तुटोडा तुटोळा तुट्या पारका पहा पारखे होणें तुटार तुटवडा तटाटणे कटकरणें तनाय तुटकाळ तुटरा तुटातुटी तुटातूट तुटारा तनाई तनाव तुटावणे मोडणे तडतडणे कडकडणे तुटका डगागणें तडाडणे तणाव लांझ्या लाझ्या ढवळणे तणावा लांझा खंडणे वाढवणे वखवख तोटा थाक तुटी लाजिमा लाजिम्मा फुटणे fracture थोडा तुटक तूट तटतट तटतटां तडतडां snap तडतड break तारा तीळ धर शेर दिव्य Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP