Dictionaries | References

तनाई

   
Script: Devanagari
See also:  तनाय , तनाव , तनावा , तवाय

तनाई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 fig. A patron or supporter, an upholding cord. तनया pl तुटणें Used of the laborious straining of singers, rehearsers of the Vedas &c., and, ironically, of the screaming of bad singers. 2 also तनाई or य sing with g. of s. To lose one's patron or supporter.

तनाई

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A tent-rope; a patron.

तनाई

  स्त्री. १ तंबू इ० काचा तणाव्याचा दोर , दोरी . २ कपडे इ० सुकविण्यासाठी ताणून बांधलेली ( परटाची ) दोरी ; निशाणाचा खांब , मंडप इ० नीट उभा , ताठ रहावा म्हणून बांधलेला आधाराचा दोर , दोरी . ३ ( ल . ) साहाय्यकर्ता ; आश्रयदाता ; आधारभूत व्यक्ति . [ अर . तनाब ; तुल० सं . तन = ताणणे ] ( वाप्र . ) तनया सुटणे - ( उप . ) ताणे ; तुटणे ; बंद तुटणे ; वैदिक कर्कश स्वराने वेदघोष करु लागले असता अथवा गवई घसा खरडून ताना घेत असता उपरोधाने हा वाक्प्रचार योजतात . तनया , तनाई , तनाय तुटणे - ( ल . ) एखाद्याचा आश्रयदाता नाहीसा होणे ; आधार तुटणे .

तनाई

   तनाई-तनाय तुटणें
   तनया तुटणें
   (उप.) ताणे तुटणें
   बंद तुटणें
   वैदिक ब्राह्मण कर्कश तारस्‍वराने वेदघोष करूं लागले असतां अथवा गवई घसा खरडून ताना घेत असतां उपरोधानें हा वाक्‍प्रचार योजतात. (ल.) (एखाद्याचा) आश्रयदाता नाहीसा होणें
   आधार तुटणें. तणावा तुटणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP