Dictionaries | References

दिवाळखोर

Script: Devanagari

दिवाळखोर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  जाचे कडेन रीण फारीक करपाक कांयच ना अशें   Ex. रामूक न्यायालयान दिवाळखोर मानला
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmদেউলীয়া
bdरांगोथे
benদেউলিয়া
gujનાદાર
hinदिवालिया
kanದಿವಾಳಿಯಾದ
kasپھٔنٛگۍ گومُت
malപാപ്പരായ
marदिवाळखोर
mniꯊꯤꯕ꯭ꯉꯝꯗꯔ꯭ꯕ
nepदिवालिया
oriଦେବାଳିଆ
panਦੀਵਾਲੀਆ
sanअशक्तानृण्यः
tamதிவாலான
telఇవ్వలేని
urdدیوالیہ , کنگال , قلاش , نادارمحتاج

दिवाळखोर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A profuse squanderer, a prodigal, a spendthrift.

दिवाळखोर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A prodigal, a spend-thrift.

दिवाळखोर

 वि.  अतिशय खर्चिक , उधळ्या , दिवाळे काढणारा .

दिवाळखोर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कर्ज फेडण्यास काहीच नाही असा   Ex. रामूला कोर्टाने दिवाळखोर घोषित केले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नाडार
Wordnet:
asmদেউলীয়া
bdरांगोथे
benদেউলিয়া
gujનાદાર
hinदिवालिया
kanದಿವಾಳಿಯಾದ
kasپھٔنٛگۍ گومُت
kokदिवाळखोर
malപാപ്പരായ
mniꯊꯤꯕ꯭ꯉꯝꯗꯔ꯭ꯕ
nepदिवालिया
oriଦେବାଳିଆ
panਦੀਵਾਲੀਆ
sanअशक्तानृण्यः
tamதிவாலான
telఇవ్వలేని
urdدیوالیہ , کنگال , قلاش , نادارمحتاج

दिवाळखोर

 वि.  उधळ्या ; दिवाळे काढणारा . [ दिवाळे + खोर ]
 वि.  उधळ्या ; दिवाळे काढणारा . [ दिवाळे + खोर ]
०नारायण  पु. १ दिवाळखोर . २ अतिशय खर्चिक , सढळ हाताचा मनुष्य . म्ह ० दिवाळखोरनारायण त्यावर बहुतांचे ऋण .
०नारायण  पु. १ दिवाळखोर . २ अतिशय खर्चिक , सढळ हाताचा मनुष्य . म्ह ० दिवाळखोरनारायण त्यावर बहुतांचे ऋण .
०खोरी  स्त्री. १ उधळपट्टी . २ दिवाळे वाजण्यासारखी स्थिति . दिवाळा ळ्या घोडा घोडी पुस्त्री . १ ज्याच्या चंदीमुळे मालकाचे दिवाळे निघेल असा , फार खर्च लागणारा घोडा . २ ( ल . ) मोठा व सुंदर घोडा - डी .

   दिवाळखोर नारायण. त्याला ( त्यावर ) बहुतांचें ऋण !
   परमेश्वर हा भक्तांचा सदोदित ऋणी असल्यानें त्यांना देतां देतां तो दिवाळखोर बनतो. परोपकारी माणूस फार जणांचा देणेकरी लागतो. त्याला सर्वांचें ऋण ( स्वतःवर ओढवून घेतलेलें ) फेडावयाचें असतें.
   जो मनुष्य दिवाळखोर असतो तो कर्जबाजारी असतो व त्याला अनेकांचें देणें असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP