Dictionaries | References न नागवा Script: Devanagari Meaning Related Words नागवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Said of one who has met with unexpected good luck. नागवें नाचणें To be extravagantly glad; to dance for joy. नागव्या गोष्टी सांगणें-करणें To speak out, bluntly, plainly, not mincingly or delicately. नागवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Naked.नागवें कोल्हें भेटणें Said of one who has met with unexpected good luck.नागवें नाचणें To be extravagantly glad; to dance for joy.नागव्या गोष्टी सांगणें-करणें To speak out bluntly, plainly, not mincingly or delicately. नागवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : नग्न नागवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ नम्र ; वस्त्रहीन ; नागडा ; उघडा ; विवस्त्र . २ गरीब ; दरिद्री ; उगडा ; पोरका . ३ दिवाळखोर ; धंद्यात बुडालेला . [ सं . नग्न ; प्रा . णग्गो ; फ्रेंजि . नंगो ; आर्मे . नगलेल ] नागवे कोल्हे , नागवी सवाशीण भेटणे - अकल्पित लाभ होणे . की भेटला कपटमिष साक्षात कोल्हाचि नागवा याला । - मोसभा ४ . ६५ . नागवे नाचणे - १ अतिशय आनंदाने बेहोष होणे . २ वाटेल तसे अप्रतिबंध वर्तन करणे ; स्वैर वागणे . नागव्या गोष्टी सांगणे - करणे - निर्भीडपणे ; स्पष्ट , उघडउघड बोलणे .०पाऊस पु. उन असतां पडणारा पाऊस . नागवे न . १ न्यून ; तूट ; वाण ; उणेपणा ; वैकल्य . २ उघडा भाग . अरक्षित भाग .०उघडे न. नग्नता . ( ल . ) उघडकीस आलेल्या ( निंदास्पद ) गोष्टी . उदा० भिकार , क्षुद्र , किरकोळ दृष्टांत , दाखला . नागा वि . नंगा ; नागडा . नागीवा नागवा पहा . क्षण एक नागीवा पायी । नचलवे तयाकरिता कांही । - तुगा ७०२ . [ नांगवा ] Related Words नागवा नागवा नागवा कोल्हा भेटणें उभा इंद्र नागवा नागवा करणे नागवा पाऊस नागवा होणे नागवा होणें हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा au naturel naked nude bare नावगा नगीननागवा नागोला नागोळा नगद नारायण नगन नारायण नग्गा नगदनारायण नगननारायण सळनळ सळनळीत विनग्न नागोवा उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें धुंडिलराजा नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें चोखलणें चोखळणें चोखाळणें बुचा बुच्चा लक्ख लख्ख लक्क निस्तूक सुनका नंगा निपट ऊन्ह लकलक रंडा नागटा नागडा उघडा नग्न लंड भोंगळ भोंगळा ऊन दिक दिग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP