Dictionaries | References

नंगा

   
Script: Devanagari

नंगा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  जिसने वस्त्र न पहना हो या खुला रहने वाला   Ex. एक नंगा बच्चा मिट्टी में खेल रहा है ।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasننٛگہٕ , نٮ۪تھہٕ نوٚن
malമറ ഇല്ലാത്ത. വസ്ത്രമില്ലാത്ത
mniꯐꯤ꯭ꯁꯦꯠꯇꯕ
urdننگا , عریاں , بغیر کپڑوں کا
 adjective  जिसमें या जिस पर कोई आच्छादन या आलंकारिक वस्तु जैसे गहने, जूते, टोपी आदिहो   Ex. वह तो शादी में नंगे हाथ चली गई
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

नंगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   naked. 2 fig. penniless or destitute.

नंगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   naked; penniless or destitute.

नंगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : नग्न

नंगा

 वि.  वस्त्रहीन ; नागवा ; नग्न ; दिगंबर . २ ( ल . ) निर्धन ; अकिंचन ; दरिद्री ; कफल्लक ; ३ ( ल . ) बेफिकीर ; निर्लज्ज ; अब्रू नसणारा . फिरस्त्यासारखा नंग्या लोकाशी उद्योगी कुणबी शेतकरी भांडण्याला तयार नसतो . - गांगा १२५ . [ सं . नग्न ; हिं . नंगा ] म्ह ० नंगेसे खुदा बेजार ; नंगेसे खुदाभी डरता है = नंग्या माणसाला ईश्वरहि भितो .
०नाच  पु. बेताल , अश्लाघ्य , निर्लज्जपणाचे वर्तन ; धांगडधिंगा ; धुडगूस . जलक्रिडेच्या निमित्ताने मेनकेचा नंगानाच भारतांत जो दाखविला आहे तोच अत्यंत योग्य आहे . - नाकु ३ . ३८ . [ नंगा + नाच ]
०नाच   - स्वैरपणे ; निर्लज्जपणे वाटेल तसे वागणे . नंगी समशेर - तरवार - स्त्री . १ नागवी , म्यानांतून बाहेर काढलेली तरवार . ऐटबाज पोशाख हातामंदि नंगी समशेर । - मृ १८ . २ . ( ल . ) सुंदरचपळ स्त्री .
घालणे   - स्वैरपणे ; निर्लज्जपणे वाटेल तसे वागणे . नंगी समशेर - तरवार - स्त्री . १ नागवी , म्यानांतून बाहेर काढलेली तरवार . ऐटबाज पोशाख हातामंदि नंगी समशेर । - मृ १८ . २ . ( ल . ) सुंदरचपळ स्त्री .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP