Dictionaries | References

रंडा

   
Script: Devanagari

रंडा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

रंडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   raṇḍā f S A widow.

रंडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A widow.

रंडा

  स्त्री. 
   विधवा स्त्री ; रंडकी .
   जारिणी ; स्वैर स्त्री . [ सं . ] रंडका - वि .
   गरीब ; निरुपयोगी .
   विधवा ( स्त्री ) अगर विधुर ( पुरुष ).
   ( ल . ) नागवा ; उघडा ; नंगा ; कफल्लक ; दरिद्री ; कृपण ; करुणास्पद स्थिति असलेला .
   फायदा नसलेला ; निरुपयोगी . [ रंडां ]
०अमल  पु. बायक्या , जनानी , नामर्द , स्त्रीबुद्धि मनुष्याचा कारभार . रंडगोलक पु . गोलक नांवाचा वर्ग व त्यांतील व्यक्ति ; विधवेच्या ठायीं जारापासून उत्पन्न झालेली संतति . रंडागीत न .
   विधवेची कहाणी , गीत .
   विधवेच्या शोकासारखें गाणें . ( ल . वाईट काव्यास म्हणतात ). रंडागीतानि काव्यानि [ सं . ]
०पंडित वि.  बायकांत निर्लज्जपणें बोलणारा ; थापा मारणारा ; बढाई मारणारा . [ सं . ] रंडापति वि .
   ज्यानें रांड बाळगिली आहे असा . रंडीबाज ; छिनाल .
   ( ल . ) बायक्या ; बाइलबुद्ध्या ;
०पुत्र  पु. आई विधवा झाल्यावर अगर बाप मेल्यावर जन्मास आलेला पुत्र , मुलगा . [ सं . ]
०प्रिय वि.  
   विधवांची आवड असलेला ;
   बाइलवेडा ; स्त्रीचा नादी ; स्त्रीलंपट ; स्त्रैण . रंडी - स्त्री . ( हिं . )
   वेश्या ; नाचणारी स्त्री .
   दासी ; रखेला .
   पत्त्याचे खेळांतील राणी . [ सं . रंडा ] रंडीबाज - वि . वेश्या इ० रंडीचें ज्यास व्यसन आहे तो ; बाहेरख्याली , व्यभिचारी ; परस्त्रीगमनी ; वेश्यागमनी . रंडीबाजी - स्त्री .
   वेश्यागमन ; बाहेरख्यालीपणा .
   ( क्व . ) रड्डीऐवजीं उपयोग करतात . रंडुला , रंडोला - वि .
   बायक्या .
   स्त्रैण ; बाइलबुद्ध्या . [ रांड ] रंडेय - पु . रंडीपुत्र ; वेश्यापुत्र ; विधवापुत्र ; अनौरस मुलगा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP