Dictionaries | References

नांवाचा

   
Script: Devanagari

नांवाचा

   खरा
   आईबापांनी दिलेलें नांव लावण्यास लायक. ‘मी तें काम करीन तरच नांवाचा,’
   नामधारी
   केवळ नांवापुरता. ‘मी जॉन्सनचा नांवाचा मात्रा गुरु होतों, खरोखर पहातां तो माझ्याहून वरचढ होता.’ -नि.
   चांगलें नांव लौकिक असलेला
   नामवंत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP