Dictionaries | References

शेख आलम मरगये, घर घर पानी करगये

   
Script: Devanagari

शेख आलम मरगये, घर घर पानी करगये

   [ दक्षिण हैद्राबादेस निजामाच्या पदरीं कोणी शेख आलम नांवाचा सरदार होऊन गेला, त्यानें एक अति मोठें तळें बांधून सर्व हैद्राबाद शहरास व आसमंतांतील प्रदेशांत पाण्याची अतिशय समृद्धि केली
   यावरुन वरील म्हण पडली आहे. ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP