Dictionaries | References अं अंधळी कोशिंबीर Script: Devanagari Meaning Related Words अंधळी कोशिंबीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 andhaḷī kōśimbīra f The name of a play, Blindman's buff. अंधळी कोशिंबीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एकानें डोळें मिटुण इतरांना धरण्याचा मुलांचा एक खेळ . वि . का राजवाडे यांच्या मतें अंधा कोशिंबी नांवाचा खेळ , कोंशांबी नगरांत खेळत . - भाअ १८३२ . ( रहा . बंगालींत षष्टीचा प्रत्यय आहे . जसें ; - आमार देश = आमचा देश , तसें - कोशंबीर = कोंशीबीचा ).०खेळणें न्यायनीति सोडून वागणें व्यवहाराकडे दुर्लक्ष करणें . ' इकडें अशी अंधळीकोशिंबीर खेळताना पाहिलें कीं अंगाची अशी आग होतें .' - प्रेमसंन्यास ३१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP