Dictionaries | References
i

involucre

   
Script: Latin

involucre     

जीवशास्त्र | English  Marathi
 न. Bot.(a crowded group of bracts around the base of a capitulum or other dense inflorescence) परिचक्र

involucre     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
छदमंडल, परिधान

involucre     

राज्यशास्त्र  | English  Marathi
छदमंडल
परिधान
फुलोऱ्यातील (विशेषतः स्तबक व चामरकल्प) फुलांच्या गुच्छाखाली असलेल्या मुख्य अक्षावरचे छदांचे वर्तुळ, उदा. सूर्यफूल, गाजर, कोशिंबीर, गुलबुशाच्या परिदलाखाली संवर्तासारखे दिसणारे छदांचे वर्तुळ
शेवाळी वनस्पतींतील गंतुकधारीचे गर्भावरील आच्छादन, हे फुटून गर्भाची वाढ बीजुकधारीच्या स्वरुपात होते, अंदुककलशाचे आच्छादन (पिधानि) परिधानाच्या आत असते
bract
calyptra

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP