Dictionaries | References ब बढाई Script: Devanagari See also: बढई , बढाइकी , बढाव Meaning Related Words बढाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Greatness, grandeur, mightiness, majesty. Used mostly with the restriction or reference noted under बडिवार. v सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें To enjoy the reputation of greatness: also to set up the airs and ways of it. बढाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f बढाव m Greatness, grandeur.सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें v To enjoy the reputation of greatness: to set up the airs and ways of it. बढाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मप्रौढी , आत्मस्तुती , घमंड , प्रौढी , फुकटची गर्जना , फुशारकी , यंवत्यव , वल्गना , शेखी . बढाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्थिती नसतानाही सांगितला जाणारा आपला मोठेपणा Ex. बढाई पुरे झाली,आधी काम करून दाखव ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फुशारकी वल्गना शेखीWordnet:asmদম্ভালনি bdबांसावनाय gujડીંગ hinडींग kanಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು kasفَخٕر kokबडाय mniꯋꯥꯔꯦꯝ nepहाँक oriବଡ଼ାଇ panਸ਼ੇਖੀ telబడాయి urdڈینگ , , شیخی , لاف زنی , گپ See : फुशारकी बढाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सुतार . [ सं . वर्धकि ; हिं .; का . बडिगे ]स्त्रीपु . आत्मस्तुति ; फुशारकी ; प्रौढी . बडिवार पहा . ( क्रि० सांगणें ; करणें ; दाखविणें ; मिरविणें ). [ हिं . ] ( वाप्र . )०भोगणें क्रि . फुकटच्या मोठेपणाची कीर्ति उपभोगणें किंवा त्याचा डौल घालणें .०मारणें० क्रि . तशी स्थिति नसतांना आपला मोठेपणा सांगणें . ईखोर , यखोर - वि . शेखीबाज ; फुशारकी मारणारा ; नसती प्रौढी सांगणारा . Related Words उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें बढाई बढाई मारणे उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार बढाई भोगणें बढाई मारणें दुबळ्या माणसाला बढाई बहूत पाटलाची घोडी, महाराची बढाई गोठाण्यावरच्या गाई, गवळी मारतो बढाई बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई ಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು فَخٕر आत्मश्लाघा দম্ভালনি ବଡ଼ାଇ ડીંગ बांसावनाय डींग boast हाँक विकत्थ् ফুটনি মৰা বাখারি গাওয়া বড়াই हाँक लगाउनु શેખી મારવી ਸ਼ੇਖੀ ਸ਼ੇਖੀ ਮਾਰਨਾ जोब्राब बडाय शेखी बघारना தற்பெருமையடித்துக் கொள் ಜಂಬ ಕೊಚ್ಚು പൊങ്ങച്ചം gasconade brag line-shooting تھٮ۪کُن vaporing ଫୁଟାଣି ମାରିବା बडायो मारप தற்பெருமை గొప్పలుచెప్పుకొను బడాయి പൊങ്ങച്ചംപറയുക vaunt shoot a line swash tout bluster bragging crowing फुशारकी मारणे gas blow crow vainglory ऐट करणें बडाव बोकडे मारप बडवेचार आत्मप्रौढी प्रौढी बडवाचार बडाई वल्गना टिरी बडविणें टिर्या बडविणें पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! साटण दंदे दरफडे गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी हाताची मूठ, धान्याची लूट माणसांतला रांडया, बायकांतला देशपांडया माणसांतला रांडया, बायकांतला पांडया मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद टिरी बघारणी आले घोड्यावर आणि गेले गाढवावर कथना लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा अनवाणी काशीकर खाणें थोडे आणि मिचमिच बहूत खाणें थोडे मचमच फार उचलून गोष्टी सांगणें उचलून बोलणें उसण उतरणें घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें बुटटकी जिवावर उड्या मारणें फुशारकी गाढिका गाल फुगविणें करून दाखवावें, बोलून दाखवूं नये कुकडेकु सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें ठोसराई वल्गणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP