Dictionaries | References

बघारणी

   
Script: Devanagari

बघारणी

  स्त्री. ( व . ) फुगवून सांगणें ; अतिशयोक्ति करणें . बघारणी नको लावूस आपल्या बळाची . बघारणें - सक्रि .
   बढाई , बातां मारणें .
   ( अन्न इ० ) शिजवून तयार करणें . आज काय काय बघारलें आईनें ? बघार्‍या - वि . ( व . ) बढाई मारणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP