Dictionaries | References

वल्गणे

   
Script: Devanagari
See also:  वल्गिजणे

वल्गणे

 अ.क्रि.  वल्गना करणे ; व्यर्थ बडबडणे . इये वायांचि सैन्ये पाही । वत्गिजत आहातो । - ज्ञा ११ . ४५८ . [ सं . वल्गना ] वल्गना - स्त्री .
   बडबड ; पोकळ भाषण .
   बढाई ; प्रौढी मिरविणे ; फुशारकी मारणे . शशमंडळांत कोल्हा म्हणतो मी सिंह वल्गना करितो । - मोकर्ण ( नवनीत पृ . ३३७ ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP