Dictionaries | References

बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद

   
Script: Devanagari

बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद

   सामान्यतः बढाई मारणारे लोक लबाड असतात. बाताडे व लबाड यांत फारसें अंतर नसतें. - सवि १७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP