Dictionaries | References ल लबाड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लबाड A dictionary, Marathi and English | Marathi English | | is still invariably and uniformly a liar. Rate this meaning Thank you! 👍 लबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | e False, untrue, used in endearment to children. Rate this meaning Thank you! 👍 लबाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अप्रामाणिक , असत्य , खोटे ; वि. गुलाम , लुच्चा ( लडिवाळपणे लहानास ); वि. कावेबाज , चतुर , फसव्या ; वि. ठक , लफंगा , लुच्चा , हरामखोर . Rate this meaning Thank you! 👍 लबाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective एखाद्याची फसवणूक करणारा Ex. त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले. MODIFIES NOUN:व्यक्ती SYNONYM:फसव्या ठक लुच्चा लफंगा ठकबाज ठकसेन धूर्त अर्क भामटाWordnet:asmপ্রৱঞ্চক bdसोलिग्रा benধাপ্পাবাজ gujવિશ્વાસઘાતી kanಮೋಸಗಾರ kasدونٛکھہٕ باز kokफटींग malചതിയനായ mniꯂꯧꯅꯝ꯭ꯆꯥꯎꯕ nepछक्याउने oriକପଟୀ panਫਰੇਬੀ sanशठ tamமோசமான telమోసగాడైన urdفریبی , چار سو بیس , دغاباز , دھوکے باز , جھانسے باز , چکمے باز , جھوٹا See : लुच्चा, कावेबाज, ढोंगी, हरामखोर Rate this meaning Thank you! 👍 लबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. न. ( ना . ) मद्रास कडून येणारे एका जातीचे विड्याचे पान . खोटे ; असत्य ; अप्रामाणिक ( मनुष्य , भाषण , लेख , ग्रंथ , आचार इ० ). सात्विक नसलेला ; अंगच्या सद्गुणांविरुद्ध वर्तन करणारा . लुच्चा ; गुलाम ( लडिवाळपणे मुलांस म्हणतात ). [ हिं . लबाड ] सामाशब्द -०की स्त्री. खोटेपणा ; असत्यवादिता ; लबाडी . बनावटगिरी ; ठकबाजी .०झबाड वि. खोटा व थोतांड्या ; खोटा व कपटी . [ लबाड द्वि . ]०लचाड लताड लताळ वि . खोटा ; हलकट ; नीच ; विश्वासघातकी ; लुच्चा ; सोदा इ० [ लबाड द्वि . ] ( वाप्र . ) वांचूननव्हे अद्याप पूर्णपणे असत्यवादी आहे ; अजून सुद्धा तो लबाडच आहे . लबाडी स्त्री . खोटेपणा ; असत्यवादित्व ; दुटप्पीपणा ; अप्रामाणिकपणा ; कपट . खोटे , बनावट कृत्य ; कपटलेख ; ठकबाजी . ( कायदा ) अन्यायाचा लाभ किंवा नुकसान व्हावे या इराद्याने केलेले कृत्य . म्ह० थोडी तो गोडी फार तो लबाडी . लबाडीलचाडी - लाताडी - लाताळी - स्त्री . लुच्चेगिरी ; सोदेगिरी ; लुच्चेगिरीची वर्तणूक . [ लबाडी द्वि . ] Related Words लबाड लबाड वायद्यानें जिंकावा बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद सात लबाड खातां खादाड, बोलतां लबाड कोल्ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड शठ आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड fraudulent छक्याउने ধাপ্পাবাজ প্রৱঞ্চক ਫਰੇਬੀ varlet sanctimonious scalawag scallywag self-righteous rapscallion rascal rogue holier-than-thou pharisaic pharisaical knave pietistic pietistical دونٛکھہٕ باز सोलिग्रा କପଟୀ ചതിയനായ மோசமான మోసగాడైన વિશ્વાસઘાતી ಮೋಸಗಾರ sleazy fallacious tinny crummy punk cheesy chintzy फटींग bum deceitful cheap सटे गोपाळ ठकाई मावशी लोबाड सुफेदठग डँबिस डांबीस लबाडीवांचून नव्हे साडे भावार्थी साता समुद्रांत खारावलेला इंग्रज शेळीचें कातडें आणि लांडग्याचें आंतडें तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।। रंग भोळा, पोटीं चाळा ठकाला महाठक (भेटला) शंभर काशीकर, एक नाशिककर लाबाड कम्बख्त सळवंगी वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा अर्कटी ठकबाज ठक लोकांशीं व्यवहारे, ठकती लोक सारे लटका पण नेटका लटका पर नेटका लबाडीचा व्यवहार लबाडीनें जिंकावा लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥ रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची मैंदाची नगरी फसव्या न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! हटाऊ गुरु आणि शिटाऊ चेला चोरचाबड ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील ठक, महाठक आणि निवारण्या उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा ठकसेन ठकाला ठकविणें, हें योग्य करणें लकारविल्ह्यांतला लकार्या खालच्या मानेचा काशीचा सोदा उपाध्या त्यांचा मावस भाऊ कमबख्त एकनिष्ठ काशीकर अकरम अजंट शिटाऊ बंदर शंभर काशीकर आणि एक नाशिककर गुरूपेक्षां चेला अधिक चांगले प्रमाण ठकास मानवत नाहीं ढों ग ढोढो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP