Dictionaries | References

शंभर काशीकर, एक नाशिककर

   
Script: Devanagari

शंभर काशीकर, एक नाशिककर

   नाशिककर इतका लबाड असतो तो शंभर काशीकरांसहि फसवूं शकतो
   काशीकर हा एक लबाड तर नाशिककर शतपट लबाड! ही जुनी समजूत दिसते व तिला कांहीं कारणेंहि असावींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP