Dictionaries | References

शंभर वर्षें भरणें

   
Script: Devanagari

शंभर वर्षें भरणें

   मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षाचें असतें यावरुन शंभर वर्षे पूर्ण होणें म्हणजे मृत्युसमय जवळ येणें
   आयुष्य सरणें. ‘ तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग. नाहींतर तुझीं शंभर वर्षे आतां भरलींच समज.’ -मथुरा. ‘ माझीं पुरीं शंभर वर्षे भरलीं.’ -अस्तंभा. १९१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP