Dictionaries | References श शंभर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शंभर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sort of Elk. See सांबर. To keep well off. Rate this meaning Thank you! 👍 शंभर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a A hundred. Rate this meaning Thank you! 👍 शंभर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective नव्वद अधिक दहा Ex. माझ्याजवळ शंभर रूपये आहेत. MODIFIES NOUN:काम अवस्था तत्त्व ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:शत १०० 100Wordnet:asmএশ bdजौसे benএকশ gujસો hinसौ kasہَتھ kokशंबर malനൂറ് mniꯆꯥꯝ oriଶହେ panਸੌ sanशत tamநூறு telవంద urdسو , صد noun नव्वद अधिक दहा मिळून होणारी संख्या Ex. शंभराचा पाढा लिही. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:१०० 100Wordnet:gujસો kasہتھ kokशंबर mniꯆꯥꯝꯃ nepसय oriଶହେ panਸੋ sanशतम् telవంద urdسو , صد , سینکڑا , ۱۰۰ Rate this meaning Thank you! 👍 शंभर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. शत ; १०० संख्या ; शें ; एक , दोन , तीन अशाप्रकारची शंभराची पट दाखवितांना शें असें रूप वापरतात . उदा० एकशें , दोनशें , तीनशें इ० . [ सं . शतं ; इं . सेंटम् ] म्ह० शंभरांत फूल , हजारांत काणा , सर्वांत आंधळा दाणा . ( व . ) ज्याच्या डोळयांत फूल पडलें आहे , तो शंभर डोळसांत शहाणा , तसेंच एका डोळयानें आंधळा ( काणा ) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळयांनीं आंधळा अधिक शहाणा असतो . ( वाप्र . ) शंभर बुडया मारून अंग कोरडें दाखविणारा - ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसर्यांस सिध्द करतां येत नाहीं असा ; अनेक लबाडया करून त्यांत न सांपडणारा .०रुपये बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).तोळा बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).०वर्षे एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत न देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .भरणें एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत न देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .०नंबरी वि. उत्कृष्ट प्रतीचें ; अत्यंत शुध्द ; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें ( सोनें इ० ). Related Words शंभर शंभर कोटी शंभर पाहणें शंभर वर्षें भरणें शंभर काशीकर, एक नाशिककर शंभर नंबरी सोनें शत एक तंगडें न् शंभर घोंगडें एक नळी अन् शंभर पोळी आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं 100 hundred शंभर तोंडलीं एक भोपळें शंभर रुपये तोळा बोलणें शंभर सवें ऐंशीचा धंदा शंभर हातांत न देणें ಒಂದು ಸಾವಿರ ಮಿಲಿಯನ್ शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी शंभर काशीकर आणि एक नाशिककर शंभर शहाणे पण अक्कल एक ਦਸ ਖਰਬ പതിനായിരം കോടി कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो একশ ਸੌ ہَتھ सय one c one hundred दस खरब धा खर्व பில்லியன் పది కోట్లు ଶହେ સો દસ ખર્વ നൂറ് বিলিয়ন बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं c centred వంద सौ এশ ನೂರು शंबर जौसे century நூறு cent per cent शेंभरें cent percent मायह मिअत १०० सदे जहां सो, वहां सवास्सो भट्टें भर लादणावळ दोनशे १०००००००००००० कागा ऊठनाउबड एकुणशंभर शंभरेक झाडणावळ तुर्कमेनिस्तानी मानाट नाशिककर पंचात्रा पूर्णायुष्य सुदानी पौंड सो शाने एक मत्त दिडशे बरास हारणें verification should be done cent per cent in respect of each article and not by test check आयर्लंडी पंट कावळ्याचे आयुष्य असणें उडी मारण्यास लावणे कतारी डिर्हॅम एकशे एक एकशे नव्वद एकशे पंच्याहत्तर एकशे साठ एकशे सात ऑट औग्वीया केसाल विश्वास करणारा सहाशे शेंला शेळी, हजारास गाय शंभरावा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP