Dictionaries | References

अशक्ताचे शत, बळियाचा एक हात

   
Script: Devanagari

अशक्ताचे शत, बळियाचा एक हात

   अशक्त मनुष्यानें शंभर ठोसे मारले व सशक्तानें एक ठोसा मारला तरी परिणाम सारखाच. तु०-सो सोनारके एक लोहारका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP