Dictionaries | References ऊ ऊन्ह Script: Devanagari See also: ऊन Meaning Related Words ऊन्ह A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ऊ0 तावणें To be hot; to strike hot. ऊन्ह Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Heat; sunshine.a Hot.ऊन खाणें Get heated (from exposure to the sun).ऊन तावणें to be hot, to strike hot. ऊन्ह महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. सूर्याचा ताप , तेज ; किरणांचा प्रकाश ; ओप ; ओपाळी . सभ्य जनीं हित पृच्छक , सीतार्तहि कोण गा ! नये ऊनीं - मोसभा ४ . १०८ . - वि . गरम ; कढत ; उष्ण . [ सं . उष्ण ; प्रा . उण्ह ; गु . उन्हु ]०ऊन आग - वि .जळजळीत ; कडक ; होरपळण्यासारखें ; चटका बसण्यासारखें .( ल . ) ताजें ; गरम ; ऊष्ण ; नवें कोरें ; नुकतेंच केलेलें .०खाणें उनांत बसणें .०तावणें सूर्यकिरण जास्त प्रखर होणें .०ताहान , पहाणें , मानणें - ( नकारार्थी प्रयोग ) कांहीं संकटांची वगैरे पर्वा न करतां कामास लागणें ; कांहीं सबबी न सांगतां ताबडतोब निघणें .म्हणणें , पहाणें , मानणें - ( नकारार्थी प्रयोग ) कांहीं संकटांची वगैरे पर्वा न करतां कामास लागणें ; कांहीं सबबी न सांगतां ताबडतोब निघणें .०पाऊस पु. ऊन आणि पाऊस ; नागवा पाऊस ; सूर्याचें ऊन पडलें असतांना पडणारा पाऊस .०पारखा वि. आयुष्य़ांतील अडचणींचा अनुभव नसणारा ; नाजुक ; श्रीमंतींत लोळणारा .०वारा पु. झळई ; अहळी ; ऊन , दाह करणारा वारा .०वारा , सोसणें -लागणें , सोसणें -( नकारार्थी प्रयोग ) संसारांतील अडीअडचणींना पारखा असणें .( होकारार्थी प्रयोग ) सर्व संकटांना तयार असणें ; सर्व प्रकारच्या हवा , परिस्थिती सहन करणें .०परतणें ऊन कमी - खालीं होणें . Related Words ऊन्ह ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग मूमर मूमीर होपळी होपाळी ऊन्हाचा कढ वत आशिल्ल्या सावली जाय आनि सावली आशिल्ल्या वत् जाय खंगर वजवज वजवजां रासनाहणे रासन्हाण रासन्हाणे उन्हातान्हाचा तावणें वू झायाझुया टळोटळो रणरण खालावणें बेमार फिरता उन्हाळा वु छत्री झुळक झुळकी कलकल झुळूक रोगी रट्टा रट्या कडका जळजळ दणदण दणदणां ओप अन कमाल रड आन सूर्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP