Dictionaries | References उ उन्हाळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The hot season. Orphan state, exposure. pl The hot dysury. Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उकाडा , उष्मा , गरमीचे दिवस ; ना. निराश्रय ( जिवाचा उन्हाळा ). Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun ज्या दिवसात ऊन कडक असते Ex. उन्हाळ्यात खूप तहान लागते ONTOLOGY:समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गरमी ग्रीष्मऋतू ग्रीष्मकाल ग्रीष्म गर्मीWordnet:asmগৰমকালি bdगरम benগ্রীষ্মকাল gujગરમી hinगर्मी kanತಾಪ kasرٮ۪تہٕ کول malവേനല്ക്കാലം nepगर्मी oriଖରା panਗਰਮੀ sanग्रीष्मः tamகோடைக்காலம் telఎండకాలం urdگرمی , حرارت , موسم گرما , گرمی کا موسم , گرمائی Rate this meaning Thank you! 👍 उन्हाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ज्या दिवसांत ऊन्ह कडक असतें ते दिवस ; फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतचे चार महिने . उष्मा ; उकाडा . वारंवार मूत्रविसर्जन करावें अशी भावना . ( क्रि० लागणें . उन्हाळे ; एक रोग ) आईबापावांचून उघडें पडणें ; निराश्रितपणा ; पोरकेपणा . पोराबाळांचा उन्हाळा झाला . नाहींसें होणें ; नाश पावणें ; अभाव ; करपणें ; जळणें ; खराब होणें ( शेत , बाग , मळा वगैरे ). प्रीतीचा उन्हाळा राया । - संग्रामगीतें ८१ . ( सामा . ) बिनपावसाळ्याचे दिवस ( आठ महिने . ) [ सं . उष्णकाळ ; प्रा . उन्हाल ; सिं . उन्हारो ]०करणें नाश करणें ; उजाड करणें . मी म्हणतें नुसते दागिने नेले असते तरी बरें . पण घराचा उन्हाळा केला . - नामदेव नाटक ७६ . Related Words उन्हाळा घरादाराचा उन्हाळा करणें हिंवाळा भोगी, पावसाळा रोगी, उन्हाळा जोगी उन्हाळा भाबई उन्हाळा भाबळी रणरणीत उन्हाळा गर्मी गरमी ह्रुदयाचा उन्हाळा आणि डोळयांचा पावसाळा उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी बारा महिन्याचा उन्हाळा, आणि घटकेचा पावसाळा ग्रीष्मः رٮ۪تہٕ کول கோடைக்காலம் ఎండకాలం গ্রীষ্মকাল গৰমকালি വേനല്ക്കാലം ತಾಪ ଖରା ગરમી ਗਰਮੀ गरम ग्रीष्मऋतू तीन ॠतु summer season रनाळा ग्रीष्मकाल गीम्ह भावयी गरमा उन्हाळे ऋतुत्रय आगोशी गीम ग्रीष्मर्तु गिमाळा गिमावणें आदक खरमर्या उबाळ भावई निटाळा पावसाळा सावली येणें कभी ऋतुनिद्रा भरचक्का निखरणे summer खरमरा उबाळा ग्रीष्म उन्हाळी उबारा रणरण कडक ऐन काळा उष्ण ताप तीन ऋतु भर संकेत ३ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP