Dictionaries | References उ उन्हाळी Script: Devanagari Meaning Related Words उन्हाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Heat of weather; the heat of the hot season. 2 The hot dysury. v लाग, हो 3 A particular plant. 4 C The hot season. उन्हाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Heat of weather; the hot dysury. उन्हाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective उन्हाळ्याचा वा उन्हाळ्याशी संबंधित Ex. आपल्या प्रांतात नागपूर व औरंगाबाद विभागात उन्हाळी महिन्यात तापमान फार वाढलेले असते. उन्हाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हवेंतील उष्णता ; उन्हाळ्यांतील उष्णता ; उकाडा .एक मूत्रविकार ; उन्हाळे . ( क्रि . लागणें , होणें . ) मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे । - दा ३ . ६ . ३० .एक वनस्पति ; रानटी तीळ ; हिचीं फुलें लाल व पांढर्या रंगाचीं असून शेंगा चपट्या व पानें लहान व लांबट असतात . काडाचा सर्पणाकडे उपयोग होतो . शिवाय व्रण , खोकला , विष , दमा , अर्श , ज्वर , वायुनाशक वगैरे गुण यामध्यें आहेत .( कों . ) उन्हाळा पहा .०पावसाळी स्त्री. खेळांतील दोन पक्षांपैकीं कोणी डावाला सुरवात करावयाची हें ठरविण्यासाठीं खापरी किंवा पैसा यांस एका बाजूनें थुंकी लावून तो वर फेकतात . त्या खापरीचें किंवा पैशाचें कोरडें अंग ती उन्हाळी व थुंकी लागलेलें अंग ती पावसाळी . त्यापैकीं एकानें कोणतें तरी अंग मागावयाचें व मागितलेलें अंग वर आल्यास त्यानें प्रथम खेळावयाचें असतें .०भात न. वायंगणें भात . Related Words उन्हाळी purple goat's rue hot water cultivation summer crop summer fallow tephrosia purpurea (l.) pers. रनाळा xerotherous geyser उन्हाळे कुडाण तरकाकडी लोळगा शरपुंखी उन्हाळसावली शरपुंखा जरडा ओली सुकी करणें ठरवणे summer-spore इषु उंबर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP