Dictionaries | References

उकाडा

   
Script: Devanagari

उकाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, making periodical payments; running up a score: also such quantity regularly taken. 3 A decoction of tamarinds or other acid substance with salt;--used in scouring blackened silver &c.: also the application or using of such decoction. v दे, कर.

उकाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sultriness or close heat. The practice of taking in regularly a certain quantity (of milk, &c.) making periodical payments. A decoction of tamarinds, &c. with salt.

उकाडा     

ना.  उष्मा , गर्मी ( हवेतील );
ना.  रतीब .

उकाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दूध इत्यादी पदार्थ रोज नियमितपणे घ्यायची पद्धत   Ex. त्यांनी सहा महिने गायीच्या दुधाचा उकाडा लावला.
SYNONYM:
रतीब चंदी
See : उष्णता

उकाडा     

 पु. 
 पु. रतीब ( दूध , भाजी , दळण वगैरे ) रोज नियमितपणें घ्यावयाची पध्दति , रीत ; नियमित वेळीं रकमा देणें , हप्ते देणें .
अतिशय उष्मा , गर्मी .
( सोनारी धंदा ) भांड्यांना , अलंकारांना उजळा देण्याकरतां जें चिंच , लिंबाचा रस , अँसिड ( तेजाप ) किंवा इतर अम्ल पदार्थ आणि मीठ वगैरेचें कढवून मिश्रण करतात तें . ( क्रि० देणें ; करणें ). उकाड्याचें तेल - न . ( सोनारी धंदा ) सल्फ्युरिक अँसिड उकाड्यासाठीं वापरतात म्हणून त्याचा पर्याय वाचक शब्द . [ सं . उत + क्वथ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP