Dictionaries | References उ उकडा Script: Devanagari See also: उकडवा Meaning Related Words उकडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Squatting.ukaḍā m C Commonly उकाडा q. v. Sig. II. उकडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Merely boiled. m Sultriness. See उकाडा sultriness. उकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उकिडवा . उकड पहा . ( गो . ) उकड्या .वि. मीठ , मिरची , मसाला न घालतां केवळ उकडून काढलेला ( भाजी इ० पदार्थ ) - पु . ( कों . ) उकाडा पहा .०तांदूळ पु. भात उकडून मग कांडून तयार केलेले तांदूळ ; उकडे तांदूळ . - पया ४२१ . [ उकडणें ] उकडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उक्डे जेवल्यार हाग्ता आनि तुरै जेव्ल्यावर भाग्ता(गो.) उकडे तांदुळाचा भात जेवल्यावर परसाकडे जातो आणि साध्या तांदुळाचा भात जेवल्यावर वाळतो (उकडे तांदुळ = भात उकडून वाळवून तांदुळ करतात. ते. सुरे = नेहमीचा तांदुळ आपण खातो तो.) काही सोसत नाही याअर्थी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP