Dictionaries | References

खोकला

   
Script: Devanagari
See also:  खोंक , खोक , खोखला

खोकला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

खोकला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A cough.
 m  A cough.

खोकला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार   Ex. ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला.
HYPONYMY:
ढास
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাহ
bdगुजुनाय
benকাশি
gujખાંસી
hinखाँसी
kanಕೆಮ್ಮು
kasژاس
malചുമ
mniꯂꯣꯛ
oriକାଶ
panਖਾਂਸੀ
sanकसनः
tamஇருமல்
telదగ్గు
urdکھانسی , سعال , خارش گلو , سرفہ ,
noun  उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया   Ex. मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खोकला     

 पु. ( राजा .) प्राणवायु उदानवायुशीं मिश्र झाल्यानें दुषित होऊन तोंडांतुन बाहेर पडंणारा आवाज ; कास ; ढांस ; खाल्लेलें अन्न श्वासमार्गींत गेल्यानेंहि खोकला उद्धवतो . याचें पांच प्रकार आहेत ; - वातदोषाचा , पित्तदोषाचा , कफदोषाचा , उरःक्षताचा व क्षयरोगाचा . - योर १ . ६१० . ' खोकलें खरुज अत्यंत । ' - गीता १३ . २४९७ . ( सं . कास ) म्ह० गळा कापला खोकला मिटला ( वारला ). ( वाप्र .)
०विकत   स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .
घेणें   स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .

खोकला     

खोकला विकत घेणें
नसते लचांड अंगावर घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP