Dictionaries | References

खोखला

   
Script: Devanagari
See also:  खोंक , खोक , खोकला

खोखला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खोखला भाग, पोला, निस्सार

खोखला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

खोखला     

 पु. ( राजा .) प्राणवायु उदानवायुशीं मिश्र झाल्यानें दुषित होऊन तोंडांतुन बाहेर पडंणारा आवाज ; कास ; ढांस ; खाल्लेलें अन्न श्वासमार्गींत गेल्यानेंहि खोकला उद्धवतो . याचें पांच प्रकार आहेत ; - वातदोषाचा , पित्तदोषाचा , कफदोषाचा , उरःक्षताचा व क्षयरोगाचा . - योर १ . ६१० . ' खोकलें खरुज अत्यंत । ' - गीता १३ . २४९७ . ( सं . कास ) म्ह० गळा कापला खोकला मिटला ( वारला ). ( वाप्र .)
०विकत   स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .
घेणें   स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेणें ; नसतें लबाड आपण होऊन अंगावर ओढुन घेणें . - लेकरी - वि . सदोदित खोकला येत असलेला .

खोखला     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : निस्सार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP