Dictionaries | References उ उन्हाळा Script: Devanagari Meaning Related Words उन्हाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उन्हाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The hot season. Orphan state, exposure. pl The hot dysury. उन्हाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उकाडा , उष्मा , गरमीचे दिवस ;ना. निराश्रय ( जिवाचा उन्हाळा ). उन्हाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या दिवसात ऊन कडक असते Ex. उन्हाळ्यात खूप तहान लागते ONTOLOGY:समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गरमी ग्रीष्मऋतू ग्रीष्मकाल ग्रीष्म गर्मीWordnet:asmগৰমকালি bdगरम benগ্রীষ্মকাল gujગરમી hinगर्मी kanತಾಪ kasرٮ۪تہٕ کول malവേനല്ക്കാലം nepगर्मी oriଖରା panਗਰਮੀ sanग्रीष्मः tamகோடைக்காலம் telఎండకాలం urdگرمی , حرارت , موسم گرما , گرمی کا موسم , گرمائی उन्हाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्या दिवसांत ऊन्ह कडक असतें ते दिवस ; फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंतचे चार महिने .उष्मा ; उकाडा .वारंवार मूत्रविसर्जन करावें अशी भावना . ( क्रि० लागणें . उन्हाळे ; एक रोग )आईबापावांचून उघडें पडणें ; निराश्रितपणा ; पोरकेपणा . पोराबाळांचा उन्हाळा झाला .नाहींसें होणें ; नाश पावणें ; अभाव ; करपणें ; जळणें ; खराब होणें ( शेत , बाग , मळा वगैरे ). प्रीतीचा उन्हाळा राया । - संग्रामगीतें ८१ .( सामा . ) बिनपावसाळ्याचे दिवस ( आठ महिने . ) [ सं . उष्णकाळ ; प्रा . उन्हाल ; सिं . उन्हारो ]०करणें नाश करणें ; उजाड करणें . मी म्हणतें नुसते दागिने नेले असते तरी बरें . पण घराचा उन्हाळा केला . - नामदेव नाटक ७६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP