Dictionaries | References

दिक

   
Script: Devanagari
See also:  दिक्क , दिग

दिक

  स्त्री. १ काळजी ; परवा ; भीड . येथे दिक कोठे आहे ! राज्य बुडते ही काळजी कोठे आहे . - ख १० . ५३४३ . २ अडथळा . शिंदे बहुत वाढले आहेत , काही दिक्क राहिली नाही ; तर शिंदे यांस जरब बसे असा मन्सबा योजिला आहे . - ख १० . ५३४४ . - वि . १ क्षीण ; बेजार ; दमलेला ; आजारी . हगवणीने दिक्क झाले आहेत . - ख १० . ५२७३ . २ त्रस्त ; विटलेला . अंतर्यामी नबाब बहुत दिक्क व विचारांत . - रा ५ . १६२ ३ खप्पा ; नाखूष . वयनीची मर्जी खर्चाची वोढ पडल्यामुळे दिक्क आहे . - ख ११ . ६००९ . ४ थक्क ; चकित . [ अर . दिक्क ]
  स्त्री. १ दिशा . २ मर्यादा . ३ दहा संखेचा वाचक शब्द . ( समासांत ) दिक्पाल ; दिग्भेद ; दिक्साधन . [ सं . ]
०अंत  पु. १ ( दिगंत ) दृश्य क्षितिज . २ पृथ्वीचा शेवट ; तिचा सीमांतप्रदेश ; अंतिम टोंक . दिगंती जाणे सर्व पृथ्वीवर पसरणे ; चोहोंकडे फैलावणे ( कीर्ति , सुवास , इ० ). या राजाची कीर्ति दिगंती गेली .
०हरकत  स्त्री. अडथळा . हे करुन दिले इनामती कोणी दिक हरकत करणे निसबत नाही . - रा ३ . ५०२ .
०अंतर  न. ( दिगंतर ) लांबचा , परका देश - दिशा ; दूरदेश . दिगंतरावरुन माल आला . तप्तता ; ताप ; तलखी , जळजळ . ज्वराने आज भारी दाह होतो . दाह झाला म्हणजे मगजास किंवा मणक्याच्या रज्जूस विशेष चेतना होऊन हातपायांस अंतरी क्रिवि . पृथ्वीच्या अगदी शेवटाच्या सीमेपर्यंत ; दिगंती ( कीर्ति इओ पसरणे ) ( येथे अंतर हा शब्द अंत याअर्थी चुकीने योजिला आहे ).
०अंबर वि.  ( दिगंबर ) १ दिशा हेच वस्त्र नेसलेला - म्हणजे नागवा ; नग्न . २ महादेव . ३ दत्तात्रेय . ४ परमहंस संन्यासी . ५ या नांवाचा जैन धर्मातील एक पंथ .
०अंश  न. ( दिगंश ) सूर्य तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूंत उगवतात किंवा मावळतात तो बिंदु आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदु यांमध्ये जो कंस होतो तो . ( इं . ) को - अ झिमथ .
०कंठ  पु. ( दहा दिशांवरुन , दहा तोंडांचा ) रावण .
०गज  पु. ( दिग्गज ) १ पृथ्वीच्या अष्ट दिशांस असणारा व तीस आपल्या डोक्यावर उचलून धरणारा एकएक हत्ती . ऐरावत , पुंडरीक वामन , कुमुद , अंजन , पुष्पदंत सार्वभौम , प्रतीक अशी त्यांची नांवे आहे . पृथ्वी डळमळील म्हणौनि " दिग्गज ठेविले दडपण । - स्वादि १३ . ४ . २५ . २ ( ल . ) सुंदर व धिप्पाड माणूस . ३ जाडा पंडित ; बडाविद्वान . ४ ( थट्टेने ) अवाढव्य , राक्षसी , दांडगा माणूस .
०चक्र  न. सर्व जग ; अखिल विश्व . दिग्चक्री तेज न माये ।
०दर्शन   प्रदर्शन न . १ किंचित निर्देश ; सूचना ; दर्शन ; दिशा दाखविणे . २ स्वरुप , पद्धति इ० ची स्थूल कल्पना आणून देणे ; सामान्य माहिती .
०दाह  पु. क्षितिजावरील तांबडेपणा , तांबडा प्रकाश .
०पाल  पु. दिशेचा स्वामी . हे दहा दिशांचे दहा आहेत - इंद्र , अग्नि , यम , निऋति , वरुण , वायु , सोम , ईशान , अनंत व ब्रह्मा .
०बंधन  न. १ ( जादु ) एक नजरबंदीचा प्रकार . दिशा भारण्याचा जादूगार करीत असलेला देखावा . २ ( तंत्रशास्त्र ) संध्या , जप इ० कर्मात कारावयाचा एक विधि .
०भ्रम   भ्रमण पुन . पृथ्वीवर कोठेहि भटकणे ; दिशोदिसी फिरणे ; दिशाभूल .
०भ्रांत वि.  हरवलेला ; दिशा चुकलेला ; अज्ञात प्रदेशांत फिरणारा
०मंडल  न. दिशाचक्र .
०लव  पु. दिगंश पहा .
०विजय  पु. १ दशदिशा , सर्व जग जिंकणे ( सैन्यबलाने किंवा विद्येने ). २ ( उप . ) अशिष्ट , बेताल कृत्य ; वेडेपणाची आडदांडपणाची प्रवृत्ति ; आक्रसताळा ; दंगा ; बंड . त्या पोराने दिग्विजय मांडला .
०विजयी वि.  पृथ्वी जिंकणारा ; जगज्जेता ; बल्याढ वीर . २ ( उप . ) व्यसनी ; बदफैली ; दुराचारी ; अर्वाच्य .
०व्यापी वि.  सर्वव्यापी ; सर्वप्रसिद्ध ; जागतिक .

दिक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : दिक्क, दिक्क

Related Words

दिक   दिक करना   ennui   tedium   boredom   इदादिक   चातुर्दक्ष   काकचिञ्चिक   चतुर्दिक्षु   तुन्दित   एकदिग्गामी   एकदिग्गत   horizon   थाक   दिक्क   देखणे   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP