Dictionaries | References

दामाशाई

   
Script: Devanagari
See also:  दामाशाही

दामाशाई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Division amongst the creditors of the money of a bankrupt. Hence distribution in general according to respective claims.

दामाशाई

   स्त्री , १ ( पूर्वी कोणी दामासाह नांवाचा व्यापरी होता . त्याने आपला बुडितकाळ आला असतां आपल्या सावकारांना दिलेल्या प्रमाणशीर वांटणी वरुन ) दिवाळखोर , बुडत्या कुळाच्या सावकारांना त्याच्या कर्जाच्या मानाने त्या कुळाच्या मालमत्तेतून मिळणारी हिस्सेसरशी वाटणी , हिस्सा . २ बरोबर हिस्सेसरशी ; प्रमाणशीर वांटणी . तरी धरणाचे पाण्याने ज्यांची पाणथळ भिजेल त्याजपासून निमेऐवजाची दामाशाई बसेल त्याप्रमाणे पैका देवणे . - थोमारो २ . १८ . [ हिं . दामसाह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP