Dictionaries | References न नादार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नादार A dictionary, Marathi and English | Marathi English | | Insolvent or indigent. 2 In law. A pauper. Rate this meaning Thank you! 👍 नादार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Insolvent or indigent. In lawA pauper. Rate this meaning Thank you! 👍 नादार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कंगाल , गरीब , दरिद्री ; वि. दिवाळखोर , नापत ; वि. फीची माफी असलेला . Rate this meaning Thank you! 👍 नादार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. सडा ; फटिंग ; जरिदा . गनीम केवळ खडे नादार . - भाब ७७ . [ ना + दारा = बायको ] वि. १ देणे ; कर्ज देण्यास नालायक ठरलेला ( इसम ). दिवाळखोर . ( इं . ) इन्सालव्हंट . २ ज्याची वार्षिक मिळकत शंभर रुपये किंमतीहूनही कमी किंमतीची आहे असा ( इसम ). ( इं . ) पॉपर . ३ ( सामा . ) अकिंचन ; दरिद्री . ४ मासिक फी माफ असलेला विद्यार्थी . [ फा . ना + दार ] नादारी - स्त्री . १ दिवाळखोरी ; दारफळणी . २ कंगालपणा ; दारिद्र्य . राजाचे हाली माजीचे विज्वरामुळे शिरस्ता मोडत आला आणि हक्क रुसूमहि झाडून उगवेना , सबब नादारीस आलो आणि कर्जबाजारी जाहलो . - रा १३ . ९१ . ३ हे शाळेतील फीची माफी . Related Words नादार insolvent अति उदार तो सदा नादार या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार discharged insolvent insistent नगद होऊन बसणें सदार दगडापासून रक्त निघत नाहीं नागवा होणें undischarged bankrupt दानधर्म फार करतो तो कृपण बेमवसर pauper आली हिंमत, सदा मुफलस मवसर मव्सर दिवाळू दिवाळे नगद मोताद कूळ उचल दार नाट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP