Dictionaries | References

मोताद

   
Script: Devanagari

मोताद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 An allowance; a limited quantity; a stint or a measure; not exuberance or abundance. 3 Proportion or ratio. 4 In comp. with a designating noun in acc. case prefixed. One subjected to a stint or scanty measure of; one under an allowance of; as अन्नास मो0 One having but a pittance of food; वस्त्रास मो0; खाया- प्यायास मो0; खर्चास मो0 &c.

मोताद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A certain quantity. An allowance. Ratio.
अन्नास मोताद   One having but a pittance of food.

मोताद

 वि.  अंतरलेला , आचवलेला , मुकलेला , वंचित .

मोताद

  स्त्री. 
  स्त्री. 
   अगदीं तुटपुंजा पदार्थ .
   ठराविक किंवा परिमित प्रमाण किंवा परिमाण ( अन्न , औषध , पैसा इ० चें ); ठराविक भत्ता किंवा मिळकत .
   दुर्भिक्ष्य ; अभाव . पादशाही बन्दे तुम्ही सन्निध असतां पादशाहीची दशा होऊन कवडीस मोहोताजी व्हावी हें अपूर्व आहे . - दिमरा २ . १२५ .
   प्रमाण ; इयत्ता ; मर्यादित रक्कम . [ अर . मुअताद = ठराविक ; अर . मुहताज = दरिद्र ] मोतादि , दी , मोहोताजी - स्त्री . ठरविकपणा ; मर्यादितपणा ; परिमितपणा .
   मध्यमपणा . मदबा २ . ३० . - वि . नादार ; दरिद्री . प्राप्तीचा अभाव दर्शवितांना समासांत नामास जोडून योजतात . उदा० अन्नाला - वस्त्राला - खर्चाला - मोताद = अन्न , वस्त्र इ० ज्यास मिळत नाहीं असा . [ अर . मुहताजी = कंगाली , गरिबी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP