Dictionaries | References

आयुष्याची राखरांगोळी करणें

   
Script: Devanagari

आयुष्याची राखरांगोळी करणें

   आयुष्याचा अगदी दुरूपयोग करणें
   आयुष्य व्यर्थ घालविणें. ‘या रौखांत राबून अन्नाला मोताद होऊन, याच्या शिव्याशापांत जळून उभ्या आयुष्याची राखरांगोळी का करायची आहे तुला?’ -एकच प्याला ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP