Dictionaries | References

कूळ

   
Script: Devanagari

कूळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एकाच पूर्वपुरुशा पसून उत्पन्न जाल्ल्या व्यक्तींचो चोंबो वा समूह   Ex. वयल्या कुळांत जल्माक आयलो म्हणून कोणूच व्हड जायना
HYPONYMY:
व्हड कूळ राजकूळ सकयल्या कुळाचो सूर्यवंश चंद्रवंश बुंदेला वंश तोमर राजपूत फामाद कूळ निम्नकूळ अष्टकूळ हैहय कूळ
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वंश घराणें कुटुंब गोतावळो
Wordnet:
asmবংশ
bdफोलेर
benবংশ
gujકુળ
hinकुल
kanವಂಶ
kasقبیلہٕ
malകുലം
marकूळ
mniꯁꯥꯒꯩ
nepकुल
oriକୁଳ
panਕੁੱਲ
tamகுலம்
telవంశం
urdخاندان , نسل , قبیلہ , گھرانہ , کنبہ
noun  आज्याचो कूळ वा वंश   Ex. आमच्या कुळांत फाटल्या तीन पिळग्यांनी खंयचेच चली-भुरगें जल्माक येवंक ना
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদাদুর বংশ
kasبٕڑٕ بَبہٕ سُنٛد خانٛدان
malമുത്തച്ഛന്റെകുലം
oriଜେଜେବାପାଙ୍କ ବଂଶ
tamதாத்தா வம்சம்
telతాతగారి ఇల్లు
urdدادی ہال
noun  भाटकारा कडल्यान शेत रोवपा खातीर घेवपी मनीस वा जाणे भाटकारा कडल्यान कांय वर्सुकी पटी दिवन शेताची मालकी घेतल्या असो शेतकार   Ex. भाटकारान कुळांक शेतसारो माफ केलो
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅধিবাসীকৃষক
gujઅસામી
hinअसामी
kanಭೂರಹಿತ ಕೃಷಿಕರು
malപാട്ടക്കാര്
marखंडकरी
oriରୟତ
panਅਸਾਮੀ
tamசாகுபடி செய்பவர்
telకౌలుదారుడు
urdکاشت کار , کسان , مزارع , اسامی

कूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 A lessee or tenant or the contracting farmer with reference to the Surkár or lessor; a debtor with reference to the Banker; an engaging man with reference to his Security; a patient with reference to the Physician; a client with reference to the Advocate; and sometimes, a protégé with reference to his Patron; i. e. the tenant, debtor, patient &c. of. The word preeminently respects a Family or an individual paying revenue to Government. For compounds see all those under कुल, changing the उ into ऊ and the ल into ळ. कूळ उद्धरणें g. of o. To curse or abuse the whole ancestry of. कुळाला डाग लावणें To bring a stain upon the family.

कूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A family. A lessee; a debtor.
कूळ उद्धरणें   Curse or abuse the whole ancestry of.

कूळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह   Ex. त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
HYPONYMY:
सूर्यवंश चंद्रवंश राजघराणे उच्च कुळ खालचा वर्ग हैहय तोमर राजपूत बुंदेला वंश नीच कुळ
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वंश घराणे घर कुल खानदान
Wordnet:
asmবংশ
bdफोलेर
benবংশ
gujકુળ
hinकुल
kanವಂಶ
kasقبیلہٕ
kokकूळ
malകുലം
mniꯁꯥꯒꯩ
nepकुल
oriକୁଳ
panਕੁੱਲ
tamகுலம்
telవంశం
urdخاندان , نسل , قبیلہ , گھرانہ , کنبہ
noun  शेतमालकाच्या जमिनीची खंडावर मशागत करणारी व्यक्ती   Ex. हा जमीनदार आपल्या कुळांना फार नाडतो.
See : कर्जदार, प्रकार

कूळ     

 स्त्री. ( गो .) नारळीच्या हीरांचे केलेलें जाळें .
 न. १ कौलदार ; खंडकारी ; पट्ट्यानें जमीन धारण करणारा ( सरकाराची किंवा शेतमालकाची ). २ धनकेचा ( सावकाराचा ) ऋणको ; आरोपीचा जामीन ; वैद्याचा रोगी ; वकिलाचा पक्षकार आश्रयदात्याचा पोष्य ; ज्यानें ज्यांचेकं द्रव्यादि देणें आहे तो ; आश्रित ( म्हणजे रिणको , जामीन , रोगी इ० ). ३ सामान्यत ; सरकारास सारा देणारा असामी , असाम्या . इतर अर्थ व सामा सिकशब्द ' कुल ' शब्दामध्यें पहा . ४ ( गो .) गिर्‍हाईक ; इसम ; व्यक्ति . सामाशब्द -
 न. १ गोत्र ; वंश ; जात ; कुटुंब . ' आमचें कुळांत मोरोपंत नांवाचे प्रसिद्ध कवी होऊन गेले .; म्ह० कुळास खोड संतानास वेड ( नसावें ). २ लग्नांत ठेवावयाचें देवक ( मराठे जातींत हें असतें ). प्रत्येकाच्या कुळांत चाल असेल त्याप्रमाणें कळंब , मारवेल , वड इ० झाडाची खांदी आणुन ती तुळशीवृंदावनांत लावतात व तिची पूजा करतात . ( वाप्र .)
०उद्धरणें    १ कुलांची कीर्ति वाढविणें . २ ( उप .) कुळांतील माणसांना ( विशेषत ; जवळच्या नातलगांवरुन ) शिव्याशाप देणें . कुळाला डाग लावणें - कुळाला कलंक लावणे . सामाशब्द -
०घडणी  स्त्री. प्रत्येक कुळाची जमीन साधनसामुग्री , लाग लागवड व सारा इत्यादि दाखविणारें , कुळ कर्ण्यानें तयार केलेलें सरकारी पत्रक , तक्ता .
०कट   कत कथा कहाणी - नस्त्री . १ कुळांची कथा किंवा गोष्ट ; कूळकट हा शब्द मुख्यत्वें वाईट अर्थानें योजतात . कूळकथा म्हणजे कुआळाची कहाणी , कैफियत , इतिहास . २ ( ल .) कंटाळवाणी , कटकटीची हकीकत , माहिती .
०जमा  स्त्री. १ गांव किंवा जिल्हांतील कुळांपासुन येणार्‍या सार्‍याची रक्क्तम . २ सावकारानें कुळास किंवा शेतकर्‍यास कर्जाऊ दिलेली रक्कम .
०झाडा  पु. गांवांतील खंडकरी किंवा कौलदार यांचा तक्ता .
०कट   एखाद्याच्या वंशातील ( मागची किंवा चालु ) बिगें , दोष सांगणें .
सांगणें   एखाद्याच्या वंशातील ( मागची किंवा चालु ) बिगें , दोष सांगणें .
०पट   पट्टा - पु . कौलनामा ; खंडपत्र . ०पैसा - पु . कुळजमा अर्थ २ पहा .
०भरणा  पु. ( व्यापक ) शेतकरी किंवा कुळे याच्याउलट अडाणकबाड .
०करंटा वि.  कुळांतील हतभागी ; भद्या ; कुळाचें नांव घालविणारा ; मुख्यत्वें चुक्कू .
०रुजुवात  स्त्री. १ कुळांने सरकारी खजिन्यांत भरलेल्या पैशाची चौकशी अरुन रुजुवात घालणें ; २ अशा रीतीनें काढलेला निर्णय . ( क्रि० करणें ; घेणें ; पहाणें ).
०करण   णी - कुळकरण पहा .
०गति  स्त्री. गोत्र . वंश यांची परंपरा . ' अनुक्रम ; वंशवेल - विस्तार .
०वर्ग  पु. १ कुळघडणीच्या अनुरोधानें कुळे अथवा रयत यांच्या जमीनजुमल्यासंबंधानें किंवा त्यांचेकडुन येणें असलेल्या पैशाबद्दलचें वर्गीकरण दाखविणारें वार्षिक पत्रक - तक्ता . २ एकाच कुळाचेवं वरीलप्रमाणें पत्रक - तक्ता . ( समासांत ) कुळवर्गपट्टी - जमा - बंदी - वसुलबाकी इ० . ३ कुळारग पहा .
०टि   ति ) ) - पु . वंशाचें भुषण ; कुळाला भूषणभूत अशीं व्यक्ति . ( सं .)
०वार   क्रिवि . कुळांच्या अनुक्रमाप्रमाणें दर किंवा हर कुळागणिक . यांच्या उलट थळवार . ( समासांत ) कूळवार पावत्या - पाहणी - फाजील - वसुल - बाकी - रुजुवात ; त्याचप्रमाणें कूळवार - पत्रक - झाडा .
  ति ) ) - पु . वंशाचें भुषण ; कुळाला भूषणभूत अशीं व्यक्ति . ( सं .)
०वारी   , कुळवारी - स्त्री . कुळांचा तक्ता .
०पर्वत  पु. ( काव्य ) कुलाचल व सप्तपर्वत पहा .
०बुडव्या वि.  स्वतः - च्या कुंटुबाचा नाशक ; कुलकलंक .
०वंत   वान - वि . कुलीन ; अभिजात ; कुलवंत ; चांगल्या कुलांत जन्म पावलेला .
०शीळ  न. कुल आणि शील ; वडिलांची परंपरा व व्यक्तिची दानत ; कुलांतील आचारविचार , चालरीत ; स्थितिरीति . लग्न जुळवितांना ज्या बाबी पहावयाच्या त्यांतील एक ; यावरुन कुळाशेळाचा - कुळशीलवान - वि . कुलीन ; अभिजात .

कूळ     

कूळ झाले नादार, त्‍यापासून काय मिळणार
एखादें कूळ नादार झाल्‍यावर त्‍यापासून वसूली होणें शक्‍य नसते. त्‍याप्रमाणें जो मनुष्‍य निःसंग झाला आहे, ज्‍याला आपल्‍या अब्रूची चाड नाही त्‍याशी व्यवहार करण्यात किंवा त्‍यापासून भलेपणाची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही.
कूळ उद्धरणें
१. कुळाची कीर्ति वाढविणें. २. (ल. उप.) नातलगांवरून शिव्या देणें, अपशब्‍द बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP