Dictionaries | References

कुल

   
Script: Devanagari
See also:  कुला , कुल्ला , कुल्लाणा , कुल्हा , कुल्हाणा

कुल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक ही पूर्वपुरुष से उत्पन्न व्यक्तियों का वर्ग या समूह   Ex. उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता ।
HYPONYMY:
सूर्य वंश चंद्रवंश उच्च कुल निम्न कुल बुंदेला वंश तोमर राजवंश ददिहाल राजपूत अमुष्यकुल नीचकुल अष्टकुल हैहय
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वंश ख़ानदान खानदान घराना बंस अन्वय अनवय अनूक अभिजन वंशतति आल आवली नस्ल नसल
Wordnet:
asmবংশ
bdफोलेर
benবংশ
gujકુળ
kanವಂಶ
kasقبیلہٕ
kokकूळ
malകുലം
marकूळ
mniꯁꯥꯒꯩ
nepकुल
oriକୁଳ
panਕੁੱਲ
tamகுலம்
telవంశం
urdخاندان , نسل , قبیلہ , گھرانہ , کنبہ
adjective  जितने हैं वे सब   Ex. इस गाँव की कुल आबादी कितनी होगी ?/ समूचे देश ने आवाज उठाई ।/ देश भर में खुशियाँ मनाई गईं ।
MODIFIES NOUN:
भाव तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
समस्त सब पूरा सारा संपूर्ण सम्पूर्ण पूर्ण पूरा का पूरा समूचा सर्व निखिल अकत अखिल सकल तमाम सभी मुसल्लम विश्वक कामिल अवयवी अशेष भर विश्व
Wordnet:
asmমুঠ
bdगासै
benকূল
gujકુલ
kanಎಲ್ಲಾ
kasسورُے
kokवट्ट
marसगळा
mniꯑꯄꯨꯟꯕ
nepजम्मा
oriସର୍ବମୋଟ
panਕੁੱਲ
sanसमस्त
tamமொத்த
urdپورا , تمام , مکمل , , مسلم , کل , کامل

कुल     

कुल n.  दाशरथि राम की सभा का एक हास्यकार ।
कुल II. n.  दाशरथि राम की सेना का एक वानर ।

कुल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Family, race, tribe. 2 S A herd or flock.
All. In comp. as कुलजमा, कुलखर्च, कुलवसूल, कुलइनाम, कुलकानू, कुलबाब, कुलबाबती. Other compounds of less obvious signification follow in order.

कुल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A buttock.
  Family, race. A herd.
  All. In comp. कुलजमा, कुलखर्च &c.

कुल     

वि./ना.  एकूण , समग्र , सर्व , साग्र ;
वि./ना.  कुटुंब , गोत्र , घराणे , जाती , वंश ;
वि./ना.  किनारा , तट , तड , तडी .

कुल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कूळ

कुल     

वि.  १ सर्व ; साग्र . ' कुल वजिरांला खबर दिली । ' ऐपो १० . ( अर . कुल्‌ल ) समासांत कुलजमा - खर्च - वसुल - इनाम - कानू - बाब . शिवाय कांहीं समास पुढील दिलें आहेत .
 न. १ वंश ; गोत्र ; जाति ; कुटुंब पुत्रपौत्रादि वंशपरांपरा . ' शुद्ध करीत दोहीं कुळां । जेवी प्रवाह गंगाजळा । ' - एरुस्व १४ . २५ . ३ सजातीय समुदाय , थवा , कळप . ३ किनारा ; थडी ; तट . ( सं .) सामाशब्द .-
 पु. उत्तर ध्‍रुव . - आफ .( फा .)
०अक    ) त्यार - पु . सर्व सत्ता . ' फौजेमध्यें कुलअकत्यार .' ऐपो १०६ . ( अ . कुलल + अखतियार )
०कज्जल   पु , आपल्या कुटुंबास काळोखी फांसणरा मनुष्य . ( सं .)
०कंटक वि.  आपल्या कुटुंबास पीडा देणारा . ( सं .)
   ) त्यार - पु . सर्व सत्ता . ' फौजेमध्यें कुलअकत्यार .' ऐपो १०६ . ( अ . कुलल + अखतियार )
०अखत्यारी  पु. १ सर्वाधिकारी . २ - वि . सर्व सत्ता असलेला
०कलंक  पु. १ कुलकज्जल . २ आपल्या कुलावरील लांछन ; डाग . ( सं .)
०अधिकार  पु. सर्व सत्ता ' पाटलांना गांवापुरतें मुलकी , दिवाणी , फौजदारी वगैरे कुलाधिकार असतात .' - गंगा ४६ .
०कुठार वि.  आपल्या कुटुंबाचा नाशकर्ता . ( सं .) क्रम - पु . कुलाचार ; कुटुंबांतील रुडी ; वंशपरंपरा . ' एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा । ' - ज्ञा . ९ . २७७ . ( सं .)
०कारभारी  पु. सर्वाधिकारी .
०गुरु  पु. कुलपरंपरेचा उपाध्याय ; कुलोपाध्याय . ( सं .)
०कुल्ला   कल्ला - पु . सर्वाधिकारी ; पूर्ण अधिकार दिलेला मनुष्य ; अनियंत्रित अधिकाराचा प्रधान ; घरांतील मुख्य कारभारी ; खासगी कारभारी . ' कुलकल्ला त्रिबकजीं डेंगुळ अगदिं राहिलें दिड वोट । ' - अफला ४१ . ( अर . कुलुकुल्लान )
०घातक   ध्न - वि . आपल्या कुलाचा नाश करणारा . ( सं .) कुलज - वि . चांगल्या कुळांत जन्मलेला ; मोठ्या कुळांतील ; अभिजात ; कुलीन ( सं .)
०तारक वि.  कुळाचा उद्धार करणारा . ( सं .)
०बाब   कानु - सर्व कर आणि पट्ट्या आणि बाजाराचे सर्व हक्क घेण्याचा अधिकार ( अथवा सर्व बाबी आणि सर्व कायदेकानू व रिवाज ) दिले आहेत अशा अर्थाचा ( इनामदाराच्या ) सनदेंत आणि सरकारी कागदपत्रांत येणारा शब्द .
०मुख्यत्त्यारपत्र  न. ( कायदा ) एखाद्यानें स्वतःच्या सर्व हक्काबाबत अंमलबजावणीचीं कामेंक कोटींत व इतरत्र करण्याकरितां दिलेलें अधिकारपत्र ; ( इं .) पॉवर ऑफ अँटनीं .
०तारण वि.  कुळाचा उद्धार करणारा . ( सं .)
०तिलक वि.  स्वतःच्या कुळाला ललामभूत असा . ( सं .)
०दीपक   दिवा - पु . स्वतःच्या कुळाला भुषणभूत माणुस ; कुळास मान्यता , कीर्ति , मिळविणारा माणुस . ' जो यादवकुळींचा कुलदिवा । ' - ज्ञा ८ . २७० . ( सं .)
०देवता   दैवत दैवत्य - स्त्रीन . पुर्वज कुलपरंरेनें ज्या देवाची देवीची पूजा करीत आले ती देवता ; कुळस्वामिनी ; कुळस्वामी . ( सं .).
०धर्म  पु. कुळांत पुर्वीपासुन चालत आलेले ठराविक दिवशी ठराविक प्रकारचे धार्मिक विधी , आचार . ( सं .)
०ध्वंस  पु. कुळाचा नाश करणें अथवा नाश , वाताहात ; धूळ - धाण . ( सं .)
०नारी  पु. कुलीन स्त्री ; कुलांगना ; कुलवधु ; उत्तम कुळांत उप्तन्न होऊन तदनुरुप सदाचारादि गुणसंपन्न असलेली स्त्री . ( सं .) ०नाश - पु . निसवलेला किंवा धर्मबाह्य मुलगा . ( सं .)
०पति  पु. १ कुळाचा मुख्य २ विश्वविद्यालयाल्याचा मुख्याधिकारी . ( इं . चॅन्सेलर ). ' विद्यापिठाचे कुलपतीहि हीच भाषा वापरतात .' - केले १ . ३३९ . ( सं .) .
०परंपरा  स्त्री. बाप , वंशावळ ; पिढी . ( सं .)
०परंपरागत   परंपरायात - वि . पूर्वजांपासुन किंवा वडिलांपासुन आलेलें ; पिढीजात ; वंशपरंपरा -( सं .)
०परिपाठी   टी - स्त्री . कुलपरंपरागत आचार , चाल ( सं .)
०पर्वत   पुअव . कुलांतील व सप्तपर्वत पहा . ( सं .)
०पालक वि.  कुलाचें संरक्षण करणारा , कुळांतील कर्ता पुरुष . ( सं .)
०पुरुष  पु. पूर्वज ; कुलांतील एक पुरुष ; ज्याच्या कुळांत जो उप्तन्न झाला तो त्याचा . ( सं .)
०भुषण   मंडण - न . कुलतिलक पहा . ( सं .)
०मर्यादा  पु. पुर्वज ; कुलांतील एक पुरुष ; ज्याच्या कुळांत संप्रदाय , शिष्टाचार , मान ; घराण्याच्या अब्रूचें रक्षण . ( सं .)
०रीत   रीती - स्त्री . कुलाचार ; कुलीन घराण्यातील आचारविचार ; रीतभात . ' दुःख परासि न द्यावें सत्य वदावें क्षमा न सोडावी । जोडावी कीर्ति असी कुळरीति तुम्ही कधीं न मोडावी । ' - मौद्योग ८ . ६ . ( सं .)
०वधू   स्त्री - स्त्री १ कुलनारी पहा . २ चांगल्या गुणांनी आपल्या कुलास भुषणभूत झालेली स्त्री . ' दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री । ' - गुच ३३ . ३९ . ( सं .)
०वान्   वंत - वि . कुलज पहा . ( सं .)
०वृद्ध  पु. कुलाचा स्थापक , मुळपुरुष ( सं .)
०संप्रदाय  पु. कुलपरंपरागत आचारविचार , रिवाज , संप्रदाय . ( सं .)
०स्वामी   स्वामिनी - पुस्त्री . १ कुलदेवता पहा . २ कुलगुरु . ( सं .)
०हत्या  स्त्री. कुलध्वंस पहा . ( सं .)
०हीन वि.  हलक्या कुळांत उप्तन्न झालेला ; हीनकुळी ; कमजात ; कमअस्सल . ( सं .)
०हीनसेवा  स्त्री. हलक्या कुळांत जन्मलेल्याची चाकरी , कुप्रामवास , कुभोजन , क्रोधामुखी भार्या यांपैकी . ४ थी स्थिती . ( सं .) क्षय - पु . सर्व कुळाचा नाश ; वंशनिर्मुलन . ( सं .)

कुल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एकै पूर्वपुरुषबाट उत्पन्न व्यक्तिको वर्ग या समूह   Ex. उच्च कुलमा जन्म लिँदा कोही पनि उच्च हुँदैन
HYPONYMY:
उच्च कुल राजवंश निम्न कुल
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वंश खानदान बंस अन्वय अनवय अभिजन वंशतति
Wordnet:
asmবংশ
bdफोलेर
benবংশ
gujકુળ
hinकुल
kanವಂಶ
kasقبیلہٕ
kokकूळ
malകുലം
marकूळ
mniꯁꯥꯒꯩ
oriକୁଳ
panਕੁੱਲ
tamகுலம்
telవంశం
urdخاندان , نسل , قبیلہ , گھرانہ , کنبہ

कुल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कुल  f. n. (ifc.f(). ) a herd, troop, flock, assemblage, multitude, number, &c. (of quadrupeds, birds, insects, &c., or of inanimate objects e.g.गो-कुल, a herd of cows, [R.] &c.; महिषीक्°, a herd of female buffaloes, [Ṛtus.] ; अलि-क्°, a swarm of bees, [Śiś.] ; [Gīt.] &c.; अलक-क्°, a multitude of curls, [BhP.] )
ब्राह्मण-क्°   a race, family, community, tribe, caste, set, company (e.g., the caste of the Brāhmans, [BhP.] ; पदातीनां कुल, infantry, [Rājat. v, 247] )
ROOTS:
ब्राह्मण क्°
चौरस्य-क्°   (ifc. with a gen. sg.) a lot, gang (e.g., a gang of thieves), [Pāṇ. 6-3, 21] ; [Kāś.]
ROOTS:
चौरस्य क्°
the residence of a family, seat of a community, inhabited country (as much ground as can be ploughed by two ploughs each drawn by six bulls Comm. on [Mn. vii, 119] )
a house, abode, [MBh.]
a noble or eminent family or race, [Mn.] ; [MBh.] &c.
कुल-गिरि   high station (in comp. ‘chief, principal’ cf., &c.)
ROOTS:
कुल गिरि
the body, [L.]
the front, forepart, [W.]
a blue stone, [L.]
कौल   (with शाक्तs) N. of शक्ति and of the rites observed in her worship (cf.)
कुल-नक्षत्र   = q.v., [Tantras.]
ROOTS:
कुल नक्षत्र
कुल  m. m. the chief of a corporation or guild, [L.]
कुल-वार   = q.v., [Tantras.]
ROOTS:
कुल वार
N. of a man, [R. vii, 43, 2]

कुल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कुल   r. 1st cl. (कोलति)
1. To accumulate.
2. To be of kin, to act as of kin.
3. To flow homogeneously.
4. To count.
With आङ् prefixed, to be attentive;
with वि to be bewildered, flurried or distressed.
कुल  n.  (-लं)
1. Family, race, tribe or caste.
2. A herd, a flock, &c. of ani- mals of the same species.
3. An inhabited country.
4. A house, an abode.
5. The body.
6. The front or fore part.
7. A blue stone: see कुलत्थ
 m.  (-लः) An artist of celebrated descent.
 f.  (-लिः or -ली) A prickly nightshade: see कण्टकारी, &c. (-ली) A wife's elder sister.
E. कुल् to accumulate, affix, or कुङ् to sound, and लक् affix, or कु the earth, and who takes or possesses, from ला
ROOTS:
कुल् कुङ् लक् कु ला
with aff.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP