Dictionaries | References

कानू

   
Script: Devanagari

कानू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A rule, regulation, statute. Pr. कान द्यावा पण कानू देऊं नये. A maxim amongst tenants. Suffer anything, but take care that no new exaction be established by too easy compliance. Also expressed as कान देऊं पण कानू सोडणार नाहीं. 2 The right of requiring, from every man exposing things for sale in the market, a portion of his goods.

कानू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A regulation, rule, statute.

कानू

  स्त्री. १ ( कायदा ) अट ; नियम ; ठराव . म्ह० कान द्यावा पण कानू देऊं नये ( ही म्हण खंडकर्‍यांत प्रचलित आहे )= कांही झालें तरी नवीन कराचें ओझें येऊन पडूं नये म्हणुन यत्‍न करावा . ' त्यांनी अशी कानु कधी आपणावर चढवून घेतली नाहीं . ते आअतां अकसेंकबूल करितील . - ख २ . ६१३ . २ हक्क ; रीत ; वहिवाट . ' कान देऊं पण कानु सोडणार नाहीं .;' ३ बाजारांत वक्रिला आलेल्या जिन्नसावरील द्यावयाचा कर , पट्टी ,' हल्ली सालोसाल नजरेची कानु गांवगन्नास बसविली ते दूर करावी .' - ऐटी २ . ४१ . ४ नियम ; कायदा .' पूर्वापार यास माफ असतां हालीं कानू करावयास कायी गरज .' - रा २० . ३६० . ( अर . कानून् ; तुल०इं कॅनन ) ०कनात - स्त्री . चाल ; रींत ; कायदा ; हक्क
०काननात   कर , पट्टी वगैरे . ' वेठी जेठा व बाजे कानू - कान - नातीचा उपासर्ग न देणें . - रा २० . ३६० . ( कानू + काननात ( कानुनचें अव .)) ०कायदा - पु . ( राजशासन ) कायदेकानु नियम , ठराव वगैरेनां समुच्चयानें योजितात . ( कानु + कायदा )
०जापता  पु. सरकारी कायदेकांनूचें पुस्तक , कोड कानुचें पुस्तक .
०बाब  स्त्री. एक कर . पुर्वी मराठी मुलखांत जमीनदार हा कर बसवीत असत .

कानू

   कान द्यावा पण कानू देऊं नये
   कान पहा.

कानू

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : कानो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP