Dictionaries | References

कलम

   { kalamḥ }
Script: Devanagari

कलम     

noun  बिफांनि बै दालाइ जायखौ गुबुन जायगायाव गायनो थाखाय एबा गुबुन बिफाङाव जरा फोनांनो थाखाय दाननाय जायो   Ex. कलम होनानै गायनाय बिफांनि फिथाया गोथाव आरो गिदिर जायो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खलम
Wordnet:
asmকলম দিয়া
kanಕಸಿ ಮಾಡುವುದು
kasقلم
kokकलम
marकलम
sanकलमः
tamபதியம்
telఉలి

कलम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह औज़ार जिससे महीन चीज़ काटी या खोदी जाए   Ex. वह कलम द्वारा संगमरमर पर राम का चित्र बना रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क़लम अँखिया अंखिया
Wordnet:
asmসাঁচ কটা যতন
bdमहर दानग्रा आइजें
kasشراکپٕچ
kokकोत्रायणें
marकोरणी
mniꯀꯂꯝ
oriକଲମ
tamஉளி
telఉలి
urdقلم , انکھیا
noun  पेड़ की वह टहनी जो दूसरी जगह बैठाने या दूसरे पेड़ में पैबंद लगाने के लिए काटी जाए   Ex. कलम से तैयार वृक्ष के फल स्वादिष्ट और बड़े होते हैं ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क़लम
Wordnet:
asmকলম দিয়া
bdकलम
kanಕಸಿ ಮಾಡುವುದು
kasقلم
kokकलम
marकलम
sanकलमः
tamபதியம்
telఉలి
noun  लकड़ी आदि का बना वह लेखन उपकरण जिसे स्याही में डुबा-डुबाकर लिखा जाता है   Ex. छात्र नरकट की कलम से लिख रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क़लम लेखनी अक्षरजननी वर्णांका
Wordnet:
bdखोलोम
benকলম
kasنَرکٲنۍ کَلَم
mniꯀꯂꯝ
oriକଲମ
panਕਲਮ
sanअक्षरजननी
urdقلم , خامہ , کلک
noun  दो पेड़ों को मिलाने के लिए या दूसरी जगह वही पेड़ लगाने के लिए उसी पेड़ की डाल को काटकर दूसरी जगह लगाने की क्रिया   Ex. उसने कलम के लिए गुलाब के कई कलम लाए ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क़लम
See : पेन, तूलिका, क़लम, क़लम, क़लम, क़लम, क़लम

कलम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत खंयचोय एक गुन्यांव, विशय वा कार्य हांचे संबंदांत कसलीय गजाल सांगल्या वा कसलेंय विधान केलां अशें खंयच्याय विधानाचें वा कायद्याचें पुस्तक   Ex. कलम 420 खाला फसवणुकेचो गुन्यांव येता
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नेम
Wordnet:
bdदफा
benদফা
gujકલમ
hinदफ़ा
kanಸರತಿ
kasدَفہ
malസെക്ഷന്
mniꯑꯔꯇꯤꯀꯜ
nepदफा
oriଦଫା
panਦਫ਼ਾ
tamசட்டப்பிரிவு
telసెక్షన్
urdدفعہ , قانون
noun  दुसरे सुवातेर लावपा खातीर वा दुसर्‍या झाडाक आडावणी करपा खातीर हाणटात अशी झाडाची खांदी   Ex. कलमा पसून तयार रुखाचीं फळां खूब गोड आनी व्हड आसतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गार्फ
Wordnet:
asmকলম দিয়া
bdकलम
kanಕಸಿ ಮಾಡುವುದು
kasقلم
marकलम
sanकलमः
tamபதியம்
telఉలి
adjective  कलमान उत्पन्न केल्लें   Ex. तो बागेंत आंब्यांचीं कलमां रोयता
MODIFIES NOUN:
वनस्पत
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
गार्फ
Wordnet:
asmকলমযুক্ত
bdखलम होनाय
benকলমের
gujકલમી
hinक़लमी
kasقَلمی
malഗ്രാഫ്റ്റചെയ്ത
marकलमी
mniꯂꯤꯡꯊꯣꯛ꯭ꯂꯕ
nepकलमी
oriକଲମି
panਕਲਮੀ
tamஒட்டு ஜாதியை சேர்ந்த
telరాసిన
urdقلمی
noun  खातेवहींत बी बरोवपाचो कांय मजकूर   Ex. हातूंतलें एक कलम वगळलां
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
telవరుస
noun  दोन झाडांक मेळोवपा खातीर वा दुसरे सुवातेर तेंच झाड रोवपा खातीर त्याच झाडाची खांदी कातरून दुसरे सुवातेर लावपाची क्रिया   Ex. ताणें कलमां खातीर गुलाबाचे खूबशे कलम लायले
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  झाडांक कातरून लायिल्ल्या खांदयेंतल्यान जाल्लें झाड वा रोंपो   Ex. बागाच्या कलमांनी तरेतेरचीं फुलां फुल्ल्यांत
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
See : कलमी झाड

कलम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Sometimes used of the lopping and pruning of trees. 7 m f Fainting or swooning. v ये.

कलम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A pen. A paragraph, a distinct head. A painter's brush. A graft, chopping off, ingrafting.
कलम करणें   To graft. To cut off, amputate.

कलम     

ना.  परिच्छेद , बाब , मुद्द ;
ना.  टाक , पेन , फाउंटन पेन , बॉलपेन , बोरू , लेखणी ;
ना.  नियम , पोटनियम ( कायदा );
ना.  उपवाक्य , खंड ( व्याकरण );
ना.  कापणे , छाटणे , तोडणे ( हातपाय ).

कलम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्‍या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी   Ex. सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকলম দিয়া
bdकलम
kanಕಸಿ ಮಾಡುವುದು
kasقلم
kokकलम
sanकलमः
tamபதியம்
telఉలి
noun  कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम   Ex. खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदफा
benদফা
gujકલમ
hinदफ़ा
kanಸರತಿ
kasدَفہ
kokकलम
malസെക്ഷന്
mniꯑꯔꯇꯤꯀꯜ
nepदफा
oriଦଫା
panਦਫ਼ਾ
tamசட்டப்பிரிவு
telసెక్షన్
urdدفعہ , قانون
noun  दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्‍या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया   Ex. कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  झाडाझुडपांच्या कापून लावलेल्या फांदीने उगवलेले झाड किंवा वनस्पती   Ex. बागेतील ह्या कलमांना निरनिराळी फुले फुलली आहेत.
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
See : कुंचला, लेखणी

कलम     

 पु. लेख ; लिखित ; लिहिलेला कागद ; हुकूम ; आज्ञा . ' बायकोनें बद अमल केला . तुम्हीं अर्ज केला आम्हांस कलम द्यावें .' आंग्रे ३१८ . ( अर . कलम = लेखणी )
 स्त्री. ( माण .) मूर्च्छा ; बेशुद्धि . ( क्रि०येणें )
 न. १ लेखांतील विशेष मुद्यांबद्दल किंवा गोष्टीबद्दल लिहिलेला तेवढाच भाग ; स्वतंत्र सदर , बाब मुद्दा ; परिच्छेद . ' पुस्तकग्रुह हें एक सुधारणुकीचें मोठें कलम आहे ...' - नि १५ . ' एकट्यावरूनच ... काव्यरचनेस नाक भुरडणें हें अली कडील रसिकांचें पहिलें कलम ठरुन गेले आहे .' - नि १४१ . २ एका झाडांची फांदी डहाळी दुसर्‍या झाडाच्या फांदीवर लावून कांही कृतिवेशेषानें त्या दोहोंचाही एकजीव करणें ; कलमाचे प्रकारः - १ जिभलीचें कलम - दोन फांद्याचें नुसते लेंखणीसारखें तास घेऊन त्या एकमेंकास जोडणें . २ पाचरीचें कलम - एका फांदीला खांचा पाडुन त्यांत दुसर्‍या फांदीचा तुकडा पाचरी प्रमाणें मारणें , बसविणे . ३ दाबाचें कमल - फांदीला चीर घेऊन फत पाडून ती मातींत पुरतात , थोड्या दिवसांनीं तिला मुळ्या फुटल्या म्हणजे ही मुळ्यांची फांदी कापुन निराळी लावतात . ४ खुंटीचें कलम - एक जाड बुंध्याचे संबंध झाड कापून टाकून त्या कापलेल्या भागांत आंतील गाभा व साल यांत फट पाडून त्यांत दुसर्‍या झाडाच्या फांदीचा जाड तुकडा खुंटीप्रमाणे बसविणें . ५ गुरींचें कलम - डोळे भरण्याचें . ६ भेटकलम - दोन झाडांच्या साली काढून आंगें एकत्र जोडुन बांधून एकजीव होईल असें करणें . ३ वरील कलम करण्याची कृति . ४ चितार्‍याची कुंचली किंवा पेन्सिल ' रजपुत कलम , कांगडी कलम , महाराष्ट्रीय कलम , मोंगली कलम इ० ' - चित्रकला संप्रदाय .' इतकें नाजूक कलम कोणत्या चितार्‍याजवळ असेल ? - इंप ४४ . ५ बोरूची लेखणी . ' हाती कलम घेऊन पडला ' ऐपो ३९१ . ६ कापा . काप ; तोडातोड ( हात , पाय , वगैरेची ); झाडांची खच्ची किंवा छाटाछाटी . ' हे ज्योतिषी व त्याचें पुरस्कृतें यांचे आमच्या कर्मठ राजांचें कारकीर्तींत खचित हात कलम केले असतें .' - वि . वि . ( क्रि०करणें ) ' द्राक्षांच्या दुसर्‍या छाटणीच्या वेळेस फांदी जितकी जुन असते तितई ठेवुन बाकीची छाटतात यास कलम म्हणतात .' - शेतकरी २ . ११ . ७ रकाना . ८ कायद्याच्या पुस्तकांतील प्रत्येक नियम ; कानू : परिच्छेद ; ' पिनल कोड कलम ४३५ . प्रमाणें अपक्रियेचा अपराध वामनरावाचे मार्थी बसला .' - विक्षिप्त १ . ४३ . ९ ( कु ,) ( सोनारी धंदा ) पच्ची करण्याचें एक हत्यार . १० दुकानदारांचा परस्पर उधार देवघेवीच्या हिशेबांतील मुदत ही १ महिना १०दिवस किंवा १॥ महिना असते . त्यानंतर उधार रकमेवर व्याज आकारला त्यास मुदत संपल्यानंतर कलम पिकलें असें म्हणतात . ११ ( ल .) पत्र ' चाललें कलम फौजचें । राऊत पायदळाचे । ' ऐप २३० . ( अर . कलम = बोरु , लेखणी )
 पु. ( गो .) तेलामुळें भांड्याला आलेला हिरवेपणा ; कळंक ( सं . कल्मष )
०कसाई  पु. १ हिशेबनीस ; हिशेब तपासनीस ; पगाराच बटवडा करणें वगैरे कामाचा कारकून ; खर्चोत छटाछाट करून लोकांचें ( लेखणीनें ) नुकसान करणरा इसम ; २ जो आपल्या लेखणीनें ( लेखानें ) लोकांना बुडवितो . तो . ३ कारकुनी डावपेंचात दुसर्‍याचा गळा गोत्यांत अडकविणारा .
०कुचराई  स्त्री. लुच्चेगिरीनें हिशोबांत एखादी बाब गोंवणें , गाळणें ; गबाळेपणानें किंवा घाईनें लेखामध्यें अक्षरें खाणें - गाळणें , ( कलम + कुचराई )
०जारी    १ पत्रें लिहून सैन्याची केलेली जमवाजमव ; नांवनिशी . ( क्रि० करणें ; चालणें ). ' कलम ज्यारीचे घटाव मचले । - ऐपो २१४ . २ विज्ञप्ति ; पत्रलेखन . ' ते कलमजारी करून फौज ठेवूं लागले .' - मराचिथोडा ९ . ( फा .)
०तराश    - पु . हुषार ; चलाख ; लेखणीबहाद्दुर . ( फा . तराश = चाकु )
०दान   दानी - नस्त्री . १ लेखणी व दौत ठेवण्याचें लांकडी घर , ठोकळा , खोबळा ; लांबट पेटी . ( फा . कल्‌म दान् ) २ ज्या दिवाणाखान्याची मधली तख्तपोशी तबकासारखी सपाट असुन दोन्हीं बाजूंची ( डाव्या व उजव्या हाताकडील ) तख्तपोशी चपराप्रमाणें उतरती असते असा दिवानखाना . ३ फटाक्यांची एक जात ; प्रकार ' कलम दानी एका पेटींत ५०० पुढें असतात .' - मुव्यां ११८ . ४ ( इमारत ) हवा आंत खेळण्यासाठी भिंतीत केलेली खिडकीवजा योजना . ५ दरवज्याच्या झडपेमध्यें फळींची चौकत करून आंत नक्षीदार अगर एखादी आकृति काढून पातळ फळी भरून तयार करतात तें . ०बंद - वि . पत्रीं नमुद ; लेखनिविष्ट ; लिखित . ' तेच मजकूर येक . जरा तफावत न करितां कलमंबंद केलें . ' - रा १ . ४४ ( फा .)
०बंद   क्रि . लिहून घेणें ; टिपुन ठेवणें ; टाक गुंतविणें .
करणें   क्रि . लिहून घेणें ; टिपुन ठेवणें ; टाक गुंतविणें .
०बंदी वि.  १ अनेक प्रकारची अनेक कलमें निर्णयपुर्वक जयंत बांधून दिलीं आहेत तो लेख ; निरनिराळीं खाती , सदरें व बाबी निरनिरळ्या कमलाखाली लिहिलेली याद ( यांत हुकुमाची , कबुलायतीच्या किंवा कराराच्या कलमांची नोंद असतें ); विषयावर नोंदणीं ; सर्व तपशीलांच्या बाबींची एकाखाली एक क्रमाणें केलेलीं नोंद . २ कलमजारी पहा .
०बहाद्दर वि.  लेखणीशुर ; हुषार लेखक ; तरबेज कारकून .
०बाज वि.  १ कलम चालविणारा ; फरडा . २ सर्व कलमें अथवा बाबीं . नियम यांत निष्णांत ' कायद्यांच्या कलमबाज शब्दार्थानें ...' - अभ्युदय ता . ३० . ११ . २८ . ०वार - क्रिवि . ज्यांत एकामागून एक सर्व अटी , बाबी लिहिल्या किंवा सांगितल्या आहेत अशा तर्‍हेनें ; बाबीमागून बाब याप्रमाणें सूक्ष्मपणें व विशेषपणे ; तपशीलवार ; विषयावर . ०सफाई - स्त्री . वळणदार लिहिणें ; सुंदर अक्षर ; कारकुनी हात . ( फा .)
०सुत्रा वि.  लेखनकुशल ; लेखननिपुण . ( अर . कलम + सं . सूत्र )

कलम     

कलम करणें
तोडणें
छाटणें
कापणें. ‘हे (गणपत कृष्‍णाजीचें) पंचाग वर्तविणारे (शिंपी जातीचे) ज्‍योतिषी व त्‍यांचे पुरस्‍कर्ते यांचे आमच्या कर्मठ राजांचे कारकीर्दीत खचित हात कलम केले असते.’ -विवि.

कलम     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  मसीको सहयोगले कागज आदिमा लेख्‍ने साधन   Ex. यो कलम कसैले मलाई उपहारका रूपमा प्रदान गरेको हो
HYPONYMY:
फाउन्टेन पेन
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लेखनी
Wordnet:
asmকলম
bdखलम
benকলম
gujપેન
hinपेन
kanಲೇಖನಿ
kasقلَم , پٮ۪ن
kokलिखणी
malപേന
marलेखणी
mniꯀꯣꯂꯣꯝ
oriକଲମ
panਪੈਨ
sanलेखनी
tamஎழுதுகோல்
telకలం
urdقلم , خامہ , پین
noun  काठ आदिले बनेको लेख्‍ने उपकरण जसलाई स्याहीमा डुबाएर लेखिन्छ   Ex. छात्र नरकटको कलमले लेख्दै छन्
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लेखनी
Wordnet:
bdखोलोम
benকলম
hinकलम
kasنَرکٲنۍ کَلَم
mniꯀꯂꯝ
oriକଲମ
panਕਲਮ
sanअक्षरजननी
urdقلم , خامہ , کلک

कलम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कलम  m. m. (√ 1.कल्, [Uṇ. iv, 84] ), a sort of rice (sown in May and June and ripening in December or January), [Suśr.] ; [Ragh.] &c.
a reed for writing with;
कलम   [cf.Lat.calamus; Gk.κάλαμος; and Arab.قلم]
a thief, [L.]

कलम     

कलमः [kalamḥ]   [Uṇ.4.84]
Rice which is sown in MayJune and ripens in December-January; प्रसूतं कलमक्षेत्रं वर्षेणेव शतक्रतुः [Rām.4.14.16.] सुतेन पाण्डोः कलमस्य गोपिकाम् [Ki.4.9,34;] [Ku.5.47;] आपादपद्मप्रणता कलमा इव ते रघुम् । फलैः संवर्धयामासुरुत्खातप्रतिरोपिताः ॥ [R.4.37.] कलयता कलमावन- कामिनीकलमनोहरगानममन्यत [Rām. Ch.4.72.]
A pen, a reed for writing with.
A thief.
A rogue, rascal.-Comp.
-गोपवध, -गोपी   a woman employed to guard a rice-field; [Śi.6.49.]

कलम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कलम  m.  (-मः)
1. Rice which is sown in May and June, and ripens in December or January; a white rice growing in deep water: see शालि.
2. A pen, a reed for writing with.
3. A thief, a rogue.
E. कल् to count, &c. and अम Unadi aff.
ROOTS:
कल् अम

Related Words

कलम   चवडे कलम   शरकांड की कलम   शरकाण्ड की कलम   सींक की कलम   अक्षरजननी   सरकंडे की कलम   सिर कलम करना   खलम   दफा   cutting   बोरूची लेखनी   سرقنٛڈٕچ قلَم   ಲಾಳದಕಡ್ಡಿಯ ಕುಂಚ   लेखणी   ಕಸಿ ಮಾಡುವುದು   कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें   कलमः   शिरच्छेद करणे   शिरच्छेद करप   نَرکٲنۍ کَلَم   کَلہٕ ژٹُن   பதியம்   ತಲೆ ತೆಗೆದು ಹಾಕು   कलम करना   कलम कसई   कलम काटेको   कलम घसीटना   ताजा कलम   निर्वंशी कलम   निर्वशी कलम   लेखनी   खोलोम   sideburn   side-whiskers   दफ़ा   burnside   mutton-chop   دَفہ   சட்டப்பிரிவு   సెక్షన్   ਦਫ਼ਾ   ଦଫା   സെക്ഷന്   article   लिखणी   clause   எழுதுகோல்   కలం   দফা   पेन   ਪੈਨ   પેન   ಲೇಖನಿ   പേന   କଲମ   কলম   ഒട്ടുമരം   തൂലിക   paintbrush   قلم   ਕਲਮ   કલમ   बोरू   ಲೆಕ್ಕಣಿಕೆ   slip   नियमः   কলম দিয়া   ಸರತಿ   തൃപ്തിയാവുക   pen   column   ఉలి   side graft   गार्फ   tongue graft   accleration clause   graft rejection   वर्णांका   saddle graft   scarfed joint   secature   root cutting   flute budding   orthotopic graft   patch graft   stem cutting   t building   isograft   item correlation   item weight   wedge grafting   reciprocity clause   air layering   ggafting wax   grafter   grafting clay   graft versus host reaction   hard wood cutting   अँखिया   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP