Dictionaries | References ल लेखणी Script: Devanagari See also: लेखण , लेखन , लेखनी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लेखणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जातूंत कितेंय बरयतात वा बरोवपाक उपकाराक पडटा अशें उपकरण Ex. पुर्विल्ल्या काळार मोराच्या पांखाचो लेखणेच्या रुपान वापर करताले HYPONYMY:लिखणी लाप्स खडू ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पॅनWordnet:asmকলম bdलिरनायनि आइजें gujકલમ hinलेखन उपकरण kanಬರಹದ ಉಪಕರಣ kasلٮ۪کھنُک آلہٕ malഎഴുത്താണി marलेखन साहित्य mniꯏꯅꯕꯒꯤ꯭ꯄꯥꯝꯕꯩ nepलेखन उपकरण oriଲେଖନ ଉପକରଣ panਲੇਖਣ ਉਪਕਰਣ tamஎழுதும்உபகரணம் telరాత ఉపకరణం urdلکھنے کا آلہ , آلہ تحریر Rate this meaning Thank you! 👍 लेखणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 लेखणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A reed-pen, a pen in general. Rate this meaning Thank you! 👍 लेखणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन Ex. पूर्वी बोरूची लेखणी करीत HYPONYMY:शाईपेन बोरू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকলম bdखलम benকলম gujપેન hinपेन kanಲೇಖನಿ kasقلَم , پٮ۪ن kokलिखणी malപേന mniꯀꯣꯂꯣꯝ nepकलम oriକଲମ panਪੈਨ sanलेखनी tamஎழுதுகோல் telకలం urdقلم , خامہ , پین noun लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते Ex. विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कलमWordnet:bdखोलोम benকলম hinकलम kasنَرکٲنۍ کَلَم mniꯀꯂꯝ oriକଲମ panਕਲਮ sanअक्षरजननी urdقلم , خامہ , کلک see : पेन Rate this meaning Thank you! 👍 लेखणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. शाईने कागद इ० वर लिहिण्याचे बोरु , कांबटी इ० चे केलेले साधन ; कलम . ( व . ) दगडी पेन्सिल . [ सं . लेखनी ] लेखणीस चंग बांधणे - सुंदर लिहिण्याचा धंदा करण ; उत्तम , वळणदार अक्षर लिहिणे . लेखण्या करणे - तुकडे करणे . ( सैन्याच्या ) तुकड्या पाडणे . ठार मारणे . हांक्या - वि . कसे तरी आणि कांही तरी लिहिणारा ; वाटेल ते लिहिणारा ; विचार न करितां लिहिणारा ; मूर्ख संपादक . हे सूक्ष्म भेद डोके एकीकडे तर लेखणी एकीकडे अशी जेथे स्थिति आहे तेथील लेखणीहांक्यांच्या लक्षांत कसे येणार ? - टिले ३ . २९७ . लेखणीचा धड - पुरा - बहाद्दर - पु . अति उत्तम लेखक ; लेखनकलेंतल ; निष्णात ; कलमबहादर ; कुशल लेखक ; लिहितांना न चुकणारा ; वळणदार लिहिणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP