Dictionaries | References ल लेखणी शिवार्पण करणें Script: Devanagari Meaning Related Words लेखणी शिवार्पण करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन्हां न लिहीणेंपुन्हां त्याच्या वाटेस न जाणें, त्याच्या फंदांत न पडणेंतशी प्रतिज्ञा करणें. ‘ कांहीं गोष्टी महाराजांनीं मंजूर केल्या तर त्यांच्या विरुद्ध लिहिण्याची आमची लेखणी शिवार्पण करुं ’ -विक्षिप्त ३.१७०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP